रत्नागिरीत 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू
रत्नागिरी:- येथील आंबेडकरवाडीत राहणाऱ्या दीप्ती दिलीप कांबळे (वय २८) या तरुणीचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ०१ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या...
पतितपावन मंदिरात भजनास मज्जाव केल्याप्रकरणी निषेध दिंडी
रत्नागिरी:- पतितपावन मंदिरात भजनाला मज्जाव केल्याप्रकरणात शनिवारी भजन मंडळांनी निषेध केला. मंदिरामध्ये भजन करुन निषेध दिंडी काढली.रत्नागिरीतील प्रतितपावन मंदिरात भजन करण्यास भजनी मंडळींना नकार...
प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव; ९ मे रोजी फैसला
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या विद्यमान अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. अध्यक्ष श्री. संतोष वसंत कदम यांच्या मनमानी कामकाजाविरुद्ध कार्यकारी...
शिरगाव येथे दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू
शिरगाव - साखरतर रस्त्यावर बैल आडवा आल्याने अपघात
रत्नागिरी:- शिरगाव ते साखरतर रस्त्यावर नंदाई गार्डनसमोर शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुचाकीसमोर अचानक बैल आडवा आल्याने झालेल्या...
महिला प्राध्यापिकेचे पहलगाम हल्ल्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार
रत्नागिरी:- रत्नागिरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पहलगाम हल्ला या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महिला प्राध्यापिकेला हिंदुत्ववादी संघटनांसह संविधान सन्मान मंच आक्रमक...
गोळप वायंगणी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील मौजे गोळप, वायंगणी शांतीनगर येथे ०२ मे रोजी एका ४५ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. सुशील तुकाराम भोवड (वय ४५, रा. वायंगणी,...
शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात कोकण अव्वल
कोकण पोलिस महानिरीक्षक परीक्षेत्र राज्यात सर्वोत्तम
रत्नागिरी:- विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, हे १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदतर्फे करण्यात आलेल्या अंतिम मूल्यमापनात...
बावनदी घाटात गॅस टँकर अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा
रत्नागिरी:- महामार्गावरील निवळी ते सुतारवाडी येथे काल गॅस टँकर पलटी झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, टँकरचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी...
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी वेतनश्रेणी, निवृत्त वेतन व इतर मागण्या तसेच ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्या संदर्भात शासनस्तरावरून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यासाठी...
सीएनजीच्या तुटवड्याबाबत संयुक्त बैठक घेऊन लवकरच तोडगा काढू: खा. तटकरे
रत्नागिरी:- जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर येत आहे. जिल्ह्यातील शहरे विकसित होत असल्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे. खाजगी वाहनांद्वारे जिल्ह्यात पर्यटक येतात. सीएनजी इंधनावरील वाहनांची...












