हातखंब्याजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

४-५ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातखंबा बोंबलेवाडी गिरदा येथील जंगलमय परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे....

जिल्ह्यात मॉक ड्रील यशस्वी

रत्नागिरी:- रत्नागिरी तहसिल कार्यालय, संगमेश्वरमधील हातिव ग्रामपंचायत आणि दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत, राजापूर नगरपालिका यासह जेएसडब्लू पोर्ट, आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स पोर्ट, अल्ट्राटेक कंपनी या प्रमुख...

अवैध मासेमारी करणार्‍या ५० नौकांना ३१ लाखांचा दंड

रत्नागिरी:- राज्यासह कोकणच्या किनारपट्टीवर मासेमारी करणार्‍या परप्रांतीय नौकांसह अवैधरित्या मासेमारी करणार्‍या स्थानिक नौकांवर ड्रोनद्वारे वॉच ठेवला जातोय. गेल्या तीन महिन्यात ड्रोनने २९५ नौकांना दोषी...

रत्नागिरीत मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी

रत्नागिरी:- रत्नागिरी परिसरात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल तासभर पावसाने धुवाधार हजेरी लावत उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा...

जिल्ह्यात बुधवारी पाच ठिकाणी मॉक ड्रील

अफवांवर विश्वास ठेवू नये: जिल्हाधिकारी रत्नागिरी:- जिल्ह्यात उद्या सायंकाळी 4 वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्यात येणार आहे. याठिकाणी सायरन वाजविला...

काळबादेवी येथे होणार फ्लायओव्हर ब्रिज

रेवस-रेड्डी सागरी महामार्ग; महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून सर्वेक्षण रत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी महामार्गावर काळबादेवी येथे फ्लायओव्हर ब्रिज उभारण्यावर ग्रामस्थ सकारात्मक झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून...

साळवी स्टॉप येथील महिलेने प्राशन केले आंबा फवारणीचे औषध

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील महिलेने अज्ञात कारणातून आंबा फवारणी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी तिला. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. राखी...

कृषी सहाय्यकांचे आजपासून आंदोलन

कृषिमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याचा आरोप, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद गुहागर:- कृषी सहाय्यकांच्या अडचणी सोडविण्याचे १५ दिवसांत आश्वासन कृषिमंत्र्यांनी पाळले नाही. त्यामुळे राज्यभरातील...

गणपतीपुळे-चाफे मार्गावर दुचाकीला कारची धडक

दोन जखमी, कार चालकावर गुन्हा रत्नागिरी:- गणपतीपुळे-चाफे रस्त्यावर रामरोड येथील एसटी पिकअप शेडजवळ झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री...

कुरतडे भाटकरकोंड ते टिके भाताडेवाडी पुलासाठी पाच कोटींचा निधी

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वरमार्गे किरबाग ते हातीस अशा गावांना जोडणार्‍या काजळी नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना या भागातील कुरतडे भाटकरकोंड ते टिके...