राजापुरात ५१ ग्रा.पं. वर नेमणार प्रशासक
सरपंच संघटनेकडूनही ठराव पारीत
राजापूर:- शासनाने २६ जानेवारी रोजी ग्रामपंचयतीवर प्रशासक नेमण्याचा निणर्याचे पत्रक २३ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आले असल्याने राजापूर तालुक्यातील जानेवारी २०२६...
जिल्हा परिषदेसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान
9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी
रत्नागिरी:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125...
चिपळुणात आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा
चिपळूण:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची बुधवारी २८ रोजी दुपारी १ वाजता शहरातील...
रत्नागिरी जिल्ह्यात जि.प.गटातून ४९ तर पं.स.च्या रिंगणातून १०१ अर्ज मागे
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी २२६ तर ९ पंचायत समितींच्या एकूण ११२ जागांसाठी ४४४ अर्ज दाखल झाले होते. यापैकी जि. प. साठी ४९ तर...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने जिल्ह्यातील जागावाटप फॉर्म्युला
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक
रत्नागिरी:- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उपनेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या...
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास
रत्नागिरी:- रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर जोरदार...
जिल्हा परिषदेसाठी २०२; पंचायत समितीसाठी ४३१ उमेदवार रिंगणात
रत्नागिरी:- जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी नऊ तालुक्यांमध्ये करण्यात आली. या छाननीत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी आलेल्या एकूण...
जिल्ह्यात जि.प.साठी 226, पं.स.साठी 444 उमेदवारी अर्ज
युतीसह आघाडीला बंडखोरीची लागण
रत्नागिरी:- जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी असल्यामुळे बुधवारी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना-भाजप युतीसह महाविकास आघाडीतही ताळमेळ नव्हता. त्यामुळे...
रत्नागिरी तालुक्यातून जि.प. साठी ३८; पं.स. साठी ५१ अर्ज दाखल
पालीतून गणातून बिनविरोध निवड; हातखंबा गटातून सेनेत बंडखोरी
रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देक्षण पत्र भरण्यासाठी उमेदवारांची मोठी...
रनपच्या चारही सभापती पदांवर शिवसेनेची बाजी
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्यांची निवडणूक मंगळवारी अत्यंत उत्साहात पार पडली. अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीने...












