Friday, March 20, 2026
spot_img

नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या भविष्याचा आज फैसला

सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात; दोन तासात होणार चित्र स्पष्ट रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदांसह तीन नगर पंचायतींच्या सार्वत्रिकनिवडणुकांची मतमोजणी रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून...

रत्नागिरीतील ७ स्थानिक स्वराज्य संस्थांचा उद्या फैसला

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींची निवडणूक ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

रत्नागिरीतील प्रभाग 10 साठी आज मतदान; रविवारी एकत्रित निकाल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 10 साठीचा प्रचार शुक्रवारी रात्री थंडावला. या प्रभागासाठी शनिवार 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर रत्नागिरी नगर...

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान

​आजपासून आचारसंहिता लागू; २,८६९ जागांसाठी '१ जुलै २०२५' ची मतदार यादी वापरणार मुंबई:- राज्य निवडणूक आयोगाने आज (सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५) राज्यातील २९ महानगरपालिका...

रत्नागिरी प्रभाग 10 मध्ये प्रचाराला जोर; महायुती, मविआकडून भेटीगाठीवर भर

रत्नागिरी:- निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेल्या प्रभाग क्र. १० मध्ये प्रचाराने जोर धरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. महायुतीकडून या...

भगवतीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा प्रगती भोसले

रत्नागिरी:- तालुक्यातील भगवतीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा चार्ज पुन्हा तत्कालीन सरपंच सौ. प्रगती प्रमोद भोसले यांच्या हाती पुन्हा सुपुर्द करण्यात आला आहे. राजकीय विरोधकांच्या तक्रारीवरून सरपंचपदाच्या...

रत्नागिरी पालिकेचा टक्का घसरला; ९ वर्षांनंतरही मतदारांत निरुत्साह

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) केवळ ५५.०९ टक्के मतदान झाले. नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणूक होत असतानाही, मतदारांनी दर्शवलेला हा निरुत्साह प्रशासनासाठी...

जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूकीत ६८.१४ टक्के मतदान

गुहागरला सर्वाधिक ७५.२६ तर सर्वात कमी रत्नागिरी ५५.०९ टक्के रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी मंगळवारी (२ डिसेंबर २०२५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०...

कपड्यांच्या बॅगांना पैशांची बॅग संबोधणे ही राजकीय अपरिपक्वता: ना. सामंत

रत्नागिरी:- नगर परिषद निवडणूक प्रचारासाठी आलेले शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशांच्या बॅगा सोबत आणल्या होत्या असा उबाठाचे माजी आमदार...

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता २१ डिसेंबरला!

उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय नागपूर:- राज्यभरात आज शांततेत पार पडत असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली...