बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा वाढवायला एकजुटीने सज्ज व्हा

रत्नागिरीत उबाठा कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा  रत्नागिरी:- वरिष्ठांकडून फारसे सहकार्य नाही, प्रसिध्द पत्रके छापायला पैसे नाहीत, मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांची सोबत असल्यानेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व...

चिपळूण पंचायत समितीच्या सत्तेसाठी पालकमंत्र्यांचे ‘महायुती’चे संकेत

आमदार शेखर निकम यांचा 'स्वाभिमानी' बाणा चर्चेत चिपळूण:- चिपळूण पंचायत समितीच्या सत्तेची गणिते जुळविण्यासाठी महायुतीतील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी...

राष्ट्रवादीच्या जि.प. गटनेतेपदी अजय बिरवटकर यांची एकमताने निवड

रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी अजय बिरवटकर यांची एकमताने...

माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडेंसह चौघांची भाजपतून हकालपट्टी

चिपळुणात पक्षविरोधी काम केल्याने कारवाई चिपळूण:- नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षरेषेला छेद देणाऱ्या हालचालींवर भारतीय जनता पार्टीने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपाखाली...

पराभवामुळे दिग्गज जि.प. सभागृहापासून आता राहणार दूर

रत्नागिरी:- जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये ३५ वर्षे राजकारणात सक्रिय असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांचा पराभव...

३३ वर्षांनंतर देवरूख पंचायत समितीत सत्तांतर

'महायुती'चा झेंडा, तर 'उबाठा'ला धक्का! देवरूख:- संगमेश्वर तालुक्याच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालत झाली असून, गेल्या ३३ वर्षांपासून देवरूख पंचायत समितीवर असलेली 'उबाठा' शिवसेनेची एकहाती सत्ता अखेर...

ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचा राजीनामा

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर, या निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारत तालुकाप्रमुख...

संगमेश्वरात ३ जि.प. गटात दिग्गजांचा पराभव

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला असून तालुक्यातील पंचायत समितीवर महायुतीची सत्ता आली आहे. १४ जागांपैकी १० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी...

रत्नागिरीत शिवसेनाच नंबर वन; जि. प. च्या दहा जागांवर विजयी

पंचायत समिती देखील सर्व जागा जिंकत महायुतीकडे रत्नागिरी:- तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने आपला शब्द खरा करून दाखवत विजयाचा गुलाल उधळला...

चिपळूण पंचायत समितीत त्रिशंकू कौल

शिवसेना-भाजप युतीचे ७, राष्ट्रवादीचे ७ तर ठाकरे सेनेचे ४ उमेदवार विजयी चिपळूण:- तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप...