भाजपच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी पुन्हा राजेश सावंत यांची वर्णी

रत्नागिरी:- भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची फेरनिवड तर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सतिश मोरे यांची निवड करण्यात आली. भाजपकडून नूतन जिल्हाध्यक्षांच्या...

युवासेना रत्नागिरी तालुका अधिकारीपदी संदेश नारगुडे

रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रसाद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या युवासेना रत्नागिरी तालुका अधिकारी पदावर संदेश नारगुडे यांची नियुक्ती करण्यात आली...

निवडणूकांच्या शक्यतेने राजकीय पक्षाचे नेते सक्रिय

रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. न्यायालयाच्या आदेशापूर्वी विविध...

दापोलीच्या नगराध्यक्षा ममता मोरेंच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

दापोली:- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीचा ठराव 16 विरुद्ध 1 असा मंजूर झाला आहे. नगराध्यक्ष ममता मोरे यांच्या विरोधात महायुतीच्या घटक पक्षांनी मतदान केल्याने...

पहलगाम हल्ल्याची नैतिक जबाबदारी केंद्रिय गृहमंत्र्यांनी स्विकारावी

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन रत्नागिरी:- काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्यावेळी कोणतीही सुरक्षा पर्यटकांना नव्हती. आतंकवादी येतात व निघून जातात हे सुरक्षा यंत्रणांच अपयश...