हातखंबा गटात हायव्होल्टेज लढत; दुपारी १२:३० पर्यंत ३५% मतदान
राजकीय वर्तुळाचे लक्ष निकालाकडे
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत हॉट सीट मानल्या जाणाऱ्या हातखंबा जिल्हा परिषद गटात आज चुरशीने मतदान होत आहे. सकाळी ७:३०...
रत्नागिरीत युवासेनेला मोठा धक्का; मुन्ना देसाई यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. युवासेनेचे आक्रमक नेते आणि रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना मधुसूदन देसाई यांनी...
रत्नागिरीत शिवसेनेची ‘सर्जिकल स्ट्राईक’
पक्षादेश डावलून अपक्ष निवडणूक लढवणारे परशुराम कदम पक्षातून निष्कासित
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता...
हातखंबा जि.प. गटात ‘हाय व्होल्टेज’ लढत
रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे राजकारण सध्या कमालीचे तापले असून उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांना विरोधकांपेक्षा आता त्यांच्या कट्टर समर्थकाकडून मोठ्या आव्हानाचा सामना करावा...
राजापुरात ५१ ग्रा.पं. वर नेमणार प्रशासक
सरपंच संघटनेकडूनही ठराव पारीत
राजापूर:- शासनाने २६ जानेवारी रोजी ग्रामपंचयतीवर प्रशासक नेमण्याचा निणर्याचे पत्रक २३ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आले असल्याने राजापूर तालुक्यातील जानेवारी २०२६...
जिल्हा परिषदेसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान
9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी
रत्नागिरी:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125...
चिपळुणात आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा
चिपळूण:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची बुधवारी २८ रोजी दुपारी १ वाजता शहरातील...
रत्नागिरी जिल्ह्यात जि.प.गटातून ४९ तर पं.स.च्या रिंगणातून १०१ अर्ज मागे
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी २२६ तर ९ पंचायत समितींच्या एकूण ११२ जागांसाठी ४४४ अर्ज दाखल झाले होते. यापैकी जि. प. साठी ४९ तर...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने जिल्ह्यातील जागावाटप फॉर्म्युला
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक
रत्नागिरी:- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उपनेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या...
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास
रत्नागिरी:- रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर जोरदार...












