रत्नागिरी पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेचे रणशिंग
महायुतीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर
रत्नागिरी:- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या गणांसाठी...
शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
चिपळूणमध्ये राष्ट्रवादीशी मैत्रिपूर्ण लढत
:- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीला १०० टक्के यश मिळेल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी...
पावस गटातून ॲड. महेश मांडवकर यांचा अर्ज दाखल
रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीने आपली उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. या घोषणेनंतर लागलीच पावस जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे...
जिल्हा परिषद निवडणूकीत सेनेचा ४५ जागांवर दावा
भाजपला ९ तर राष्ट्रवादीला २ जागा सोडण्याची शक्यता
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर आहे. पालकमंत्री उदय...
उदय बने अपक्ष लढणार की उबाठा बनेना पाठिंबा देणार?
गोळप जि.प. गटात उमेदवारीवरुन रस्सीखेच
रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे राजकीय घडमोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीच्या बैठका सुरू झाल्या...
मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब
राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष; रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक
रत्नागिरी:- मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर रत्नागिरी जिल्हापरिषाद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि भाजपा हे महायुतीचे दोन्ही पक्ष एकत्र लढणार...
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांचा राजीनामा
रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच कोकणातील राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी...
मिनी मंत्रालयाच्या 56 जागांसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू
रत्नागिरी:- मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. एकूण 56 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. 16 जानेवारी पासून...
रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे समीर तिवरेकर
रत्नागिरी:- रत्नागिरीच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकपदाची निवडणूक प्रक्रिया सोमवारी झाली. सर्व निवडी बिनविरोध झाल्या. उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे समीर तिवरेकर यांची निवड झाली आहे.
स्वीकृत...
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले; जिल्ह्यात ५ फेब्रुवारीला मतदान
रत्नागिरीसह १२ जि.प. मध्ये होणार निवडणूक; ७ फेब्रुवारीला निकाल
मुंबई:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा...












