जिल्ह्यात अनेक ठिकाणी रंगतदार लढतींची चिन्हे
नगराध्यक्षपदासाठी 56 तर नगरसेवकपदासाठी 635 अर्ज
रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली....
रत्नागिरीत महायुतीत फूट; अजित पवार गट नगराध्यक्ष पदासाठी मैदानात
नगरसेवक पदाच्या जगदेखील लढवणार
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीतून...
रत्नागिरीत राजकीय ‘ट्विस्ट’! भाजपच्या तीन उमेदवारांनी हाती घेतला धनुष्य
बंडखोरी टाळण्यासाठी निर्णय
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या (सोमवार) शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी...
महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी शिल्पा सुर्वे तर महाविकास आघाडीकडून शिवानी माने रिंगणात उतरणार
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची शहरातील उत्कंठा आता संपुष्टात आली आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या महायुतीच्या उमेदवाराचे नाव काल रात्री उशिरा घोषित करण्यात आले असून,...
सातव्या दिवशी अपक्षांसह ‘आप’ची देखील रनप निवडणुकीच्या रिंगणात उडी
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सातव्या दिवशी अपक्ष आणि आम आदमी पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. रविवार 16 नोव्हेंबर...
शनिवारी 17 उमेदवारी अर्ज झाले दाखल; रविवारीसुद्धा अर्ज भरण्याची मुभा
आत्तापर्यंत 20 उमेदवारांनी भरले अर्ज
रत्नागिरी:- निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ व्यस्त असणे, उमेदवारी अर्ज भरण्यातील अडचणी यामुळे उमेदवारी अर्ज भरायचे प्रमाण फारच कमी होते. पाचव्या दिवसापासून...
महायुतीमध्ये नाराजीचे वारे; बंडखोरी सोमवारी उघड होणार
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक असताना, महायुतीमधील अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे...
भाजप ओबीसी शहराध्यक्षांचा ‘कमळा’ला रामराम; अमित विलणकर ‘मशाल’ हाती घेणार
रत्नागिरी:- भाजपमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सक्रिय असलेले आणि सध्या ओबीसी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे निष्ठावान कार्यकर्ते अमित विलणकर यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे....
खेड, दापोली, मंडणगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
दापोली:- कोकणात मोठा गाजावाजा करत शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांनी खेडमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र याला चोवीस तास उलटतात न उलटतात तोच...
भावी नगरसेवकांची दाखले घेण्यासह थकबाकी भरण्यासाठी धावपळ
रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचे अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. अजूनही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अपेक्षित गर्दी झालेली नाही. महायुती आणि महाविकास आघाडीने...












