अणस्कुरा घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून एकजण ठार
राजापूर:- तालुक्यातील पाचल अणस्कुरा मार्गावर अणस्कुरा घाटात इर्टीगा कार सुमारे शंभर ते दिडशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला...
जवळेथर येथे वीज पडून दोन कामगार गंभीर
राजापूर:- राजापूर तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता जवळेथर परिसरात वीज पडून दोन कामगार गंभीर...
तेरवण येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील तेरवण गावातील एका आंबा बागेत वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी अज्ञाताने लावलेल्या फासकित अडकून जखमी झालेल्या बिबट्याला वनविभागाने रेस्क्यु करून काढल्यानंतर उपचार करतानाच त्या...
महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू; चालकाचा शोध सुरू
राजापूर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळगांव बाग स्टॉपजवळ २५ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या हिट अँड रनच्या घटनेत सरोज राज बहोरन रावत (वय...
राजापुरात वृद्धेची गळफास घेऊन आत्महत्या
राजापूर:- तालुक्यातील परटवली, कुंभारवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिता नारायण पेंडखळकर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना...
तीव्र उतारावर ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू
राजापूर:- शहरातील वरचीपेठ येथे शुक्रवारी सकाळी एका दुर्दैवी घटनेत तीव्र उतारावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालक प्रमोद पांडुरंग मांजरेकर (वय ५१) यांचा जागीच मृत्यू झाला....
राजापुरात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्टेशनजवळील बारेवाडी बोगद्याजवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अंदाजे ४० वर्षे वय असलेला हा पुरुष रेल्वेच्या धडकेत मरण पावला...
वेळेवर उपचार न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील आंबोळगड येथे सर्पदंश झालेल्या एका महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सुविधा सुगंध वाडेकर ( ४०) असे मृत महिलेचे नाव...
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू
पाचल:- परिक्षेचा पेपर देऊन घरी परतताना गावातल्या नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीच्या पात्रातील दगडावर पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी...
वडदहसोळ येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला
राजापूर:- तालुक्यातील वडदहसोळ पळसमकरवाडी येथील कोडवी शिवारात ७५ वर्षीय भानु गुणाजी पळसमकर यांचा मृतदेह आढळून आला. ते ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:३० ते...












