Sunday, March 15, 2026
spot_img

रायपाटण येथे भीषण अपघात; दुचाकीवरून पडून महिलेचा जागीच मृत्यू

राजापूर:- तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली....

मच्छीमाराचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू

राजापूर:- राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील तुळसुंदे जेटीजवळ एका मच्छीमार बोटीवर काम करणाऱ्या आचारी कामगाराचा खाडीच्या पाण्यात तोल जाऊन बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही...

गोठ्यात घुसून बिबट्याने केले गायीला ठार

राजापूर आंगले परिसरातील घटना राजापूर:- राजापूर तालुक्यातील आंगले परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्री बिबट्याने वाडीवस्तीतील एका...

राजापुरातील ‘त्या’ बिबट्याचा मृत्यू फासकीत अडकून

वनपाल जयराम बावधाने यांची माहिती; सर्व अवयव सुस्थितीत, गुन्हा दाखल राजापूर:- तालुक्यातील मजरे जुवे - भालावली येथे मुचकुंदी नदीच्या किनाऱ्यालगत मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्याबाबत उलटसुलट प्रश्न...

नाटे येथे खलाशाचा पाण्यात बुडून मृत्यू

राजापूर:- तालुक्यातील नाटे परिसरात एका मच्छीमार बोटीवर काम करणाऱ्या झारखंड येथील खलाशाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ५ डिसेंबर रोजी ही घटना घडली...

दारूच्या नशेत ट्रकचालकाची कारला धडक, गुन्हा दाखल

मुंबई-गोवा महामार्गावर उन्हाळे येथील घटना राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील गंगातीर्थ स्टॉप (उन्हाळे) येथे शुक्रवारी दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ९.२५ वाजताच्या सुमारास झालेल्या एका गंभीर अपघातामुळे...

राजापुरात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या १६ वाहनांवर गुन्हे दाखल

राजापूर तालुक्यात एकाच दिवशी सार्वजनिक ठिकाणी प्रकार राजापूर:- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवार, दि. ०३ डिसेंबर रोजी सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी...

दारूच्या अति व्यसनामुळे राजापुरात प्रौढाचा मृत्यू

राजापूर:- दारूच्या अति व्यसनाने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजापूर तालुक्यातील तुळसवडे येथे उघडकीस आली आहे. तुळसवडे येथील फणसीचा माळ परिसरात मंगळवारी रात्री...

रायापाटण येथे हॉटेलला आग; हॉटेलसह साहित्य जळून खाक

पाचल:- राजापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय रायपाटण नजीक असलेल्या गणेश कृपा हॉटेलला अचानक आग लागून संपूर्ण हॉटेल भस्मसात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली....

वडापच्या धडकेत दीड वर्षाची चिमुरडी गंभीर

राजापूर:- तालुक्यातील कारवली येथे बुधवार २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शकुंतला किरण चव्हाण या कारवली येथे राहणाऱ्या महिलेची दीड वर्षाची मुलगी संस्कृती...