Wednesday, March 18, 2026
spot_img

अणुस्कुरा- ओणी मार्गावर अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

राजापूर:- उत्तरप्रदेशहून पुण्याला एका विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आणि पुण्यावरून गोव्याला फिरायला जाणाऱ्या चौरसिया या कुटुंबियांच्या गाडीला अणूस्कुरा ओणी मार्गांवरील तालुक्यातील येळवण बागवे या...

देवगड समुद्रात नौका बुडाली; राजापूरचा खलाशी बेपत्ता

देवगड:- देवगड समुद्रात १० वाव पाण्यात तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका बुडाली. या नौकेवरील ८ पैकी ७ खलाशांना वाचविण्यात यश आले...

सर्पदंशाने आठ वर्षीय मुलाच्या मृत्यू

राजापूर:- राजापूर तालुक्यातील सागवे हमदारेवाडी येथील राहुल राजू पर्येंकर या ८ वर्षीय मुलाच्या सर्पदंशाने मृत्यू झाला त्याला देवगड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले...

राजापुरात केळवडे, डोंगर गावांत शिमगोत्सवात मनाई आदेश

राजापूर:- राजापूर तालुक्यात सर्वत्र शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच मानपान, पूर्ववैमनस्यातून गावातील वादामुळे राजापूर तालुक्यातील केळवडे, डोंगर या दोन गावांमध्ये शिमगोत्सवासाठी १४४...

जमिनीच्या मोजणीच्या बदल्यात केबिनचे फुकटात रंगकाम; भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक जाळ्यात

राजापूर:- वडिलोपर्जित जमीनीची शासकीय मोजणी लवकर करून देण्याच्या बदल्यात कार्यालयातील स्वतः च्या केबीनचे रंगकाम विनामोबदला करुन घेणाऱ्या राजापूर येथील भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक सुशिल...

उपोषणाला बसणाऱ्याला नातेवाईकांनीच नेले जबरदस्तीने उचलून

राजापूर:- तालुक्यातील ओणी परिससरातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या रस्त्यासाठी आपली जमीन गेल्याची तक्रार करत एका मुंबइस्थित ग्रामस्थाने प्रजासत्ताक दिनी उपोषणाचे हत्यार उपसले. ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला...

बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी

राजापूर:- राजापूर तालुक्यातील सौंदळ पाटीलवाडी येथील ग्रामस्थ दीपक चव्हाण यांच्यावर गुरुवारी रात्री आठ वाजता बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केल्याची घटना घडली. या हल्यात...

फासकीत अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका

राजापूर:- तालुक्यात उपळे-तळेखाजन-प्रिंदावण येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याला फासकीतुन सुखरूप बाहेर काढत वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. या बिबट्याला वनविभागाच्या वतीने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले...

रिफायनरी भागातील कातळशिल्प संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळली

राजापूर:- राजापूर तालुक्यात कशेळी गावच्या सडय़ावर असलेल्या कातळशिल्पाला 'राज्य संरक्षित स्मारक' म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणखी ८ कातळशिल्पांना हा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु...

नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश न मिळाल्याच्या नैराश्यातून प्रांजली गुरवची आत्महत्या

राजापूर:- वाणिज्य शाखेत द्वितीय वर्षात शिकत असतानाच नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश न मिळाल्याने निराश झालेल्या प्रांजली कृष्णा गुरव (वय १७, रा. बंगलवाडी, राजापूर) हिने आत्महत्या...