अनुस्कुरा घाटातील वाहतूक पुन्हा सुरुळीत
पाचल:- राजापूर तालुक्यातील रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने केलेल्या...
राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; जवाहर चौक पाण्याखाली
राजापूर:- गेले आठवडाभर संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासुनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकातील राधाकृष्ण...
अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
रत्नागिरी:- रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार, आज सकाळी १०...
राजापूर मीठगवाणेत टेम्पोचा भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, सहा महिला गंभीर जखमी
जैतापूर:- मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एक महिलेचा...
नऊ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू
राजापूर:- राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथील एका नऊ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रावण विकास भोवड असे या मयत मुलाचे नाव...
दोनिवडेतील बेपत्ता वृध्दाचा मृतदेह सापडला अर्जुना नदीपात्रात
राजापूर:- राजापूर पोलीस स्थानकात नापत्ता म्हणून नोंद असलेल्या तालुक्यातील दोनिवडे गावातील सुरेश सदाशिव बेंद्रे (६५) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी अर्जुना नदीपात्रात आढळुन आला आहे....
घरावर झाड कोसळल्याने शिरसे येथे महिला जखमी
छपराचे नुकसान: पावसाचा जोर ओसरलाराजापूर:- जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला अधूनमधून श्रावणसरी कोसळतच आहेत. सलग चार दिवस वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे....
एसटी बस अपघात प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल
राजापूर:- शुक्रवारी ओणी पाचल मार्गावर पाचल कडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या आजिवली रत्नागिरी एस.टी. बस व दुध वाहतुक करणारा आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात प्रकरणी राजापूर...
तळवडे येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह अर्जुना नदीत आढळला
तीन दिवसांपासून होता बेपत्तापाचल:- राजापूर तालुक्यातील तळवडे (बौद्धवाडी) येथील सचिन जाधव उर्फ बावा (वय ४२) या युवकाचा मृतदेह अर्जुना नदीच्या काठी पुलाजवळ गौंड चिरफळीचा...
राजापूर जांभवली येथून तरुण बेपत्ता
राजापूर:- राजापूर तालुक्यातील जांभवली नारकरवाडी येथील ग्रामस्थ योगेश प्रकाश तळेकर (वय ३०) हे १२ जुलै रोजी कोणालाही काहीही न सांगता घरातून सायंकाळी ५ वा....












