नाणार येथे झारखंडच्या तरुणाचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील नाणार येथे आंब्याच्या बागेत काम करणाऱ्या १९ वर्षीय मनिष गोपी स्वाँसी या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरीच्या सिव्हिल...
हसोळ येथे आढळला प्रौढाचा मृतदेह
राजापूर:- राजापूर तालुक्यातील हसोळ तर्फे सौंदळ, रोग्येवाडी येथील एका वाहळातील नारळाच्या कॉडजवळ एका ५६ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा...
अर्जुना, कोदवली नद्याना पूर; जवाहर चौकाला पुराचा वेढा
राजापूर:- राजापूर शहर आणि तालुका परिसरात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला आहे. रविवारी रात्री तालुक्यात सर्वत्र पडलेल्या मुसळधार पावसाने अर्जुना आणि कोदवली...
निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू; दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
पाचल: राजापूर येथे वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आणि प्रसूती झालेल्या मातेचे गर्भाशय काढावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी...
राजापुरात विजेचा शॉक लागून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील धाऊलवल्ली येथील एका १३ वर्षीय मुलीचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. स्वरांगी संदीप गिजम (13, गिजमवाडी, धाऊलवल्ली...
अणुस्कुरा घाटातील अपघात की घातपात? पोलिस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद
राजापूर:- लांजा येथील कौस्तुभ विजय कुरूप (वय ३०) याच्या मृत्यु प्रकरणी राजापूर पोलीसांनी अपघाती मृत्यु अशी नोंद केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास...
अणुस्कुरा घाटातील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल
राजापूर:- अणुस्कुरा घाटात ३ जून रोजी मध्यरात्री २ ते ४ जून रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान एका भीषण अपघातात कौस्तुभ विजय कुरूप (३०, रा....
अणस्कुरा घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून एकजण ठार
राजापूर:- तालुक्यातील पाचल अणस्कुरा मार्गावर अणस्कुरा घाटात इर्टीगा कार सुमारे शंभर ते दिडशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला...
जवळेथर येथे वीज पडून दोन कामगार गंभीर
राजापूर:- राजापूर तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता जवळेथर परिसरात वीज पडून दोन कामगार गंभीर...
तेरवण येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील तेरवण गावातील एका आंबा बागेत वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी अज्ञाताने लावलेल्या फासकित अडकून जखमी झालेल्या बिबट्याला वनविभागाने रेस्क्यु करून काढल्यानंतर उपचार करतानाच त्या...












