Tuesday, March 17, 2026
spot_img

राजापुरात कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

पाचल:- तालुक्यातील कारवली अर्जुना माध्यमिक विद्यालयासमोर टाटा इंडिका व्हिस्टा कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना 3 जानेवारी रोजी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली....

हातिवले येथे भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

राजापूर:- मुंबई गोवा महामार्गावर हातिवले गोवळफाटा येथे भरधाव कारने पादचाऱ्यास धडक दिल्याने झालेल्या अपघातात जयवंत तुकाराम बगाडे (वय ५०, रा. बारसू) या इसमाचा मृत्यु...

बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचे संकेत

पर्यावरणपूरक प्रकल्प कोकणात आणण्याचे खा. श्रीकांत शिंदेंचे सुतोवाच रत्नागिरी:- गेल्या अडीच वर्षांमध्ये आम्ही कोणते निर्णय घेतले हे सांगू शकतो पण ते सांगू शकत नाहीत. कारण...

वैष्णवी माने मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल

शाळेत गरबा खेळताना चक्कर येऊन झाला होता मृत्यू पाचल:- राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल संचालित सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात नवरात्रौत्सवा...

राजापुरात कारची दुचाकीला धडक, दोन जखमी

राजापूर : तालुक्यातील सौदळ मुसलमानवाडी येथे कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. रवींद्र चव्हाण (51),...

भालावली येथे झाडावर अडकलेल्या बिबट्याची सुटका

राजापूर:- तालुक्यातील भालावली भंडारवाडा येथे झाडावर जमिनीपासून सुमारे वीस ते पंचवीस फुट अंतरावर चक्क बिबट्या अडकून पडल्याची घटना घडली. दरम्यान, वनविभागाच्या रेस्क्यू टिमने बिबट्याच्या...

नाटे-बांदकरवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

राजापूर:- तालुक्यातील नाटे-बांदकर वाडी येथे पहाटे ५च्या सुमारास सुरेश स्थळेश्री यांच्या बागेतील विहिरीत बिबट्या पडला होता. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाला...

राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची बदली

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी नगर परिषदेत नियुक्ती राजापूर:- येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी नगर परिषदेत बदली झाली आहे. तसे आदेश सोमवारी...

राजापुरात सिलेंडर गॅस टाकी लिकेज होऊन दोन स्फोट, घराबाहेर पडल्याने कुटुंब बचावले

राजापूर:- राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठ येथे घरातील सिलेंडर लिकेज होऊन झालेल्या दोन स्फोटात घरातील कुटुंब बालंबाल बचावले आहे. सविस्तर वृत्त असे की, गुरुकृपा अपार्टमेंटच्या पहिल्या...

राजापूरात उभारणार वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्र

राजापूर:- पश्‍चिम घाटाच्या विविधांगी वनसंपदेचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जंगलपरिसरामध्ये विविध दुर्मिळ प्राणी-पक्ष्यांसह अन्य वन्यजीवांचे वास्तव्य राहीलेले आहे. विविध कारणास्तव जखमी होणार्‍या या वन्यजीवांवर...