Tuesday, March 17, 2026
spot_img

रस्त्यावर चक्कर येऊन पडल्याने प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील रेमंड कंपनीसमोरील रोडवर चक्कर येऊन पडल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सुरेश महादेव देवरुखकर (वय ५०, सध्या महापुरुष मंदिरजवळ, मुरुगवाडा, रत्नागिरी,...

राजापुरात तणावपूर्ण शांतता; २१ जणांवर गुन्हे दाखल

राजापूर:- राजापूर शहरात जवाहर चौकामध्ये होळी उत्सवात दोन गटात झालेल्या वादावादी नंतर राजापूर शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आता पर्यंत दोन्ही...

अर्जुना धरणाच्या कालव्यात बुडून एकाचा मृत्यू

पाचल:- पाचल कोंडवाडी येथील सीताराम भगवान चौगुले (वय ५५) यांचा पाचल येथील अर्जुना धरणाच्या उजव्या कालव्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सीताराम...

राजापुरात वनविभागाकडून दोन कातभट्ट्या सील

राजापूर:- विनापरवाना सुरू असलेल्या दोन कातभट्ट्या राजापूर वनविभागाने सील केल्या आहेत. कातभट्टी व्यवसायाबाबत शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा वनविभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती...

साखरी नाटे मासेमारी बंदरासाठी 118 कोटींचा निधी

राजापूर:- तालुक्यातील साखरे नाटे येथे मत्स्य बंदर व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी इथल्या मच्छीमार बांधवांची होती. सदर मागणी मान्य होऊन शासनाने नाबार्ड अंतर्गत सुमारे...

राजापूर-डोंगर येथे वणव्यात ३०० हून अधिक काजूची झाडे खाक

राजापूर:- राजापूर शहरानजीकच्या शीळ येथील डोंगर परिसर (सडा) वणवा लागून गेले दोन दिवस वणव्यामध्ये होरपळत होता. निकराच्या प्रयत्नामुळे वणवा विझविण्यात ग्रामस्थांना यश आले असले...

केळवडे खून प्रकरणातील दोघांची निर्दोष मुक्तता

राजापूर:- तालुक्यातील केळवडे येथील दीपक राजाराम गुरव याच्या मृत्यूप्रकरणी दोषारोप ठेवण्यात आलेल्या संशयित आरोपी संजय उर्फ बंड्या महादेव मुगे व सह आरोपी विजय जाधव...

राजापुरात भरवस्तीत रेडकावर बिबट्याचा हल्ला

राजापूर:- राजापूर शहर परिसरात बिबटयाचा मुक्त संचार सुरूच असून शनिवारी मध्यरात्री बिबटयाने राजीव गांधी क्रिडांगणावर म्हैसीच्या रेडकावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे...

कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेला बिबट्या अडकला खुराड्यात

राजापूरातील करक येथील घटना; वनविभागाकडून बिबट्याची सुटका पाचल:- तालुक्यातील करक तांबळवाडी येथील आत्माराम गंगाराम कांबळे यांच्या लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये अडकलेल्या बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद...

सांगली-राजापूर बसचा ब्रेक फेल झाल्याने अनुस्कुरा घाटात अपघात

चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी बचावले पाचल:- सांगलीहून राजापूरच्या दिशेने याणाऱ्या बसला अनुस्कुरा घाटात आज सोमवारी सकाळी 10.30 वाजता ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी चालक...