Friday, October 24, 2025
spot_img

वेळास समुद्रकिनारी समुद्राकडे झेपावणाऱ्या कासवांचा मार्ग होणार सुकर 

रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील वेळास समुद्रकिनार्‍यावर येणार्‍या ऑलिव्ह रिडले मादी कासवांचा आणि किनार्‍यावर जन्म घेऊन समुद्रात जाणार्‍या पिल्लांचा प्रवास आता पूर्णपणे सुरक्षित झाला आहे. सहाय्यक...

एस.टी.ची ट्रकला समोरासमोर धडक; बसमधील 7 प्रवासी जखमी

बस चालकावर गुन्हा दाखल मंडणगड:- तालुक्यातील बाणकोट येथे कातकोंड येथील वळणावर एस.टी. बसने ट्रकला समोरासमोर दिलेल्या धडकेत 7 बसमधील प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवार 13...

पॅनकार्ड योजनेत गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याच्या रागातून एजंटला मारहाण 

मंडणगड:- पॅनकार्डच्या योजनेत गुंतवण्यासाठी दिलेले 25 हजार रुपये परत केले नाहीत म्हणून एजंटला चार जणांनी मारहाण केल्याचा प्रकार मंडणगड शेनाळे गावठाण येथे घडला आहे....

7 नोव्हेंबर राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा: राष्ट्रपती

मंडणगड:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी 07 नोव्हेंबर हा राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा,...

जिल्ह्यातील हापूसची पहिली पेटी मंडणगड तालुक्यातून वाशी मार्केटला

रत्नागिरी:- जिल्ह्यातून हापूस वाशी मार्केटला पाठवण्याचा मान मंडणगड तालुक्याला मिळाला आहे. मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथून चार डझन हापूसच्या चार पेट्या वाशी बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात...

मंडणगड-पेवेत 9 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ

मंडणगड:- तालुक्यातील पेवे उंबरशेत खलाटी येथे मंडणगड पोलीसांना 9 गावठी बॉम्ब सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हे बॉम्ब शिकारीसाठी होते का याचा तपास आता...

परळ दापोली एस.टी.ला म्हाप्रळ येथे अपघात; 4 जण जखमी

मंडणगड:- परळ येथून दापोलीकडे परतीचा प्रवास करणाऱ्या परळ दापोली एस.टी.ला काल 5 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डीडीवर म्हाप्रळ...

कोट्यावधींचा खर्च करूनही पाटबंधारेच्या सहा प्रकल्पांना गळती

मंडणगड:- तालुक्यात शासनाने कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या सहा मध्यम व लघु आकाराच्या जलप्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांना गळती लागली आहे. चाळीस वर्षांचा कालावधी लोटला असून गळती, कालव्यांच्या...

पणदेरी धरणात यावर्षी पाणीसाठा न करण्याचा निर्णय 

धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा; डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी मंडणगड:- गळती लागल्याने धोकादायक बनलेल्या पणदेरी धरणाची पाणी पातळी कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कालव्यातील विसर्ग सुरूच...

➡️ब्रेकिंग न्यूज: मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला गळती; ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू

रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला गळती लागल्याचे कळताच प्रशासन खडबडून जागे झाले. ज्या ठिकाणी गळती लागले त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी जपून धरणातून बाहेर...