कोंडगाव येथे गुरांचा गोठ्याला आग लागून तीन म्हशी ठार
शेतकऱ्याचे अंदाजे ३.१५ लाख रुपयांचे मोठे नुकसान
मंडणगड:- तालुक्यात कोंडगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेत, एका शेतकऱ्याचा गोठा भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडला...
न्यायालयाच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात न्याय देण्यासाठी प्रयत्न करूया
सरन्यायाधीश भुषण गवई यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:- मंडणगड येथे झालेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल,...
मंडणगड न्यायालय इमारतीचे आज लोकार्पण
सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
मंडणगड:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यात पाच दशकांनंतर न्यायप्रणाली सुरू होणार आहे. स्वमालकीच्या...
जनावरांनी खाल्ली ४ लाखांची रक्तचंदनाची रोपे
मालकाविरोधात गुन्हा दाखल
मंडणगड:- तालुक्यातील वाकवली येथे मोकाट गुरांनी धुमाकूळ घालत एका नर्सरीतील ४ लाख रुपयांची रक्तचंदनाची रोपे फस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....
मंडणगडमध्ये भरधाव पिकअपच्या धडकेत वृद्धेचा जागीच मृत्यू
सिंधुदुर्गातील पिकअप चालकावर गुन्हा
मंडणगड:- तालुक्यातील शिरगाव स्टॉपजवळ शुक्रवारी (२१ जून २०२५) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका ६५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू...
रोशनी सोनघरे यांच्यावर डोंबिवलीत अंत्यसंस्कार
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत झाला होता मृत्यू
मंडणगड:- अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या बुरी (ता. मंडणगड) येथील रहिवासी आणि त्या विमानातील हवाई सुंदरी रोशनी...
सार्वजनिक विहिरीत पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू
मंडणगड:- तालुक्यातील टाकेडे गावठाणवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पोहताना बुडून एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रज्योत प्रदिप जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे....
वेळेत उपचार न मिळाल्याने आईसह बाळाचा मृत्यू
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील कुडूक बुद्रुक गावातील एका गर्भवती महिलेचा उपचारासाठी जात असताना प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 10 मे 2025 रोजी घडली आहे. या घटनेनंतर...
मंडणगडमध्ये हजार एकरमध्ये एमआयडीसी : राज्यमंत्री योगेश कदम
मंडणगड : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मंडणगड येथे लवकरच एक हजार एकरमध्ये एमआयडीसी उभी केली जाईल. पहिला टप्प्यात सहाशे एकर आणि दुसऱ्या टप्प्यात...
भिंगळोली येथे बंद फ्लॅटमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
मंडणगड:- तालुक्यातील भिंगळोली येथील एका निवासी संकुलातील बंद असलेल्या फ्लॅटमध्ये गुरुवार २० मार्च रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत झालेली व्यक्ती...