वेळेत उपचार न मिळाल्याने आईसह बाळाचा मृत्यू

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील कुडूक बुद्रुक गावातील एका गर्भवती महिलेचा उपचारासाठी जात असताना प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 10 मे 2025 रोजी घडली आहे. या घटनेनंतर...

सार्वजनिक विहिरीत पोहताना  तरुणाचा बुडून मृत्यू

मंडणगड:- तालुक्यातील टाकेडे गावठाणवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पोहताना बुडून एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रज्योत प्रदिप जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे....

ट्रॅव्हलरच्या धडकेत लांज्यातील दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

मंडणगड:- आंबडवे–लोणंद राष्ट्रीय महामार्गावर मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ बौद्धवाडी येथे रविवारी (दि. १ मार्च २०२६) सकाळी झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला....

मंडणगड येथे कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

मंडणगड:- तालुक्यातील शिरगाव येथे मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी पहाटे साधारण चारच्या सुमारास वॅगनार गाडीचा भीषण अपघात झाला.  चालकाचे वॅगनार कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या...

रोशनी सोनघरे यांच्यावर डोंबिवलीत अंत्यसंस्कार

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत झाला होता मृत्यू मंडणगड:- अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या बुरी (ता. मंडणगड) येथील रहिवासी आणि त्या विमानातील हवाई सुंदरी रोशनी...

तरुणीची काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या

पालवणी चेकपोस्ट जवळील घटना मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील पालवणी चेकपोस्ट परिसरात एका १८ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐश्वर्या किसन...

जनावरांनी खाल्ली ४ लाखांची रक्तचंदनाची रोपे

मालकाविरोधात गुन्हा दाखल मंडणगड:- तालुक्यातील वाकवली येथे मोकाट गुरांनी धुमाकूळ घालत एका नर्सरीतील ४ लाख रुपयांची रक्तचंदनाची रोपे फस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....

मंडणगड न्यायालय इमारतीचे आज लोकार्पण

सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित मंडणगड:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यात पाच दशकांनंतर न्यायप्रणाली सुरू होणार आहे. स्वमालकीच्या...

जांभुळनगर येथील विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू

मंडणगड:- प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच मंडणगड तालुक्यातील जांभुळनगर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जयश्री जितेंद्र बर्जे यांचा...

मंडणगडात अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

मंडणगड:- मंडणगड तालुक्यात शिरगाव येथील चवदार हॉटेलजवळ राष्ट्रीय न्यायसंहिता लागू झाल्यानंतरचा एक अत्यंत गंभीर आणि हृदयद्रावक अपघात समोर आला आहे. रस्त्यावर कोणताही अडथळा नसताना,...