पॅनकार्ड योजनेत गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याच्या रागातून एजंटला मारहाण
मंडणगड:- पॅनकार्डच्या योजनेत गुंतवण्यासाठी दिलेले 25 हजार रुपये परत केले नाहीत म्हणून एजंटला चार जणांनी मारहाण केल्याचा प्रकार मंडणगड शेनाळे गावठाण येथे घडला आहे....
मंडणगडात दुचाकी अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू
खेडमधील दुसरा युवक गंभीर
मंडणगड:- तालुक्यातील दुधेरे येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या दुचाकी अपघातात चिपळूण-पिंपळी येथील 17 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर खेड-भडगाव...
मंडणगडमध्ये बॉक्साइडची वाहतूक करणाऱ्या डंपरला अपघात
मंडणगड:- देव्हारे येथे बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या एका डंपरला अपघात झाला. अपघातात डंपरची पुढील दोन्ही चाके वरती झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी...
सुट्टीला गावी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू
मंडणगड:- मुंबईतून मे महिन्याच्या सुट्टीला गावी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मूळची मंडणगड तालुक्यातील वेळास येथील असलेली...
7 नोव्हेंबर राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा: राष्ट्रपती
मंडणगड:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी 07 नोव्हेंबर हा राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा,...
भिंगळोली येथे बंद फ्लॅटमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
मंडणगड:- तालुक्यातील भिंगळोली येथील एका निवासी संकुलातील बंद असलेल्या फ्लॅटमध्ये गुरुवार २० मार्च रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत झालेली व्यक्ती...
➡️ब्रेकिंग न्यूज: मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला गळती; ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू
रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला गळती लागल्याचे कळताच प्रशासन खडबडून जागे झाले. ज्या ठिकाणी गळती लागले त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी जपून धरणातून बाहेर...
सार्वजनिक विहिरीत पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू
मंडणगड:- तालुक्यातील टाकेडे गावठाणवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पोहताना बुडून एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रज्योत प्रदिप जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे....
मंडणगडमध्ये हजार एकरमध्ये एमआयडीसी : राज्यमंत्री योगेश कदम
मंडणगड : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मंडणगड येथे लवकरच एक हजार एकरमध्ये एमआयडीसी उभी केली जाईल. पहिला टप्प्यात सहाशे एकर आणि दुसऱ्या टप्प्यात...
पाली येथे देवदर्शन आटपून परतणाऱ्या मंडणगड मधील भाविकांवर काळाचा घाला
कार झाडावर आदळून एक ठार नऊजण जखमी
मंडणगड:- पाली येथे देवदर्शनाकरिता गेलेल्या घोगरेकर, जगताप व पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला. रविवारी रात्री 11.30 वाजता परतीच्या...