दोन भीषण अपघातात एकाचा मृत्यू, महिला डॉक्टर गंभीर जखमी
मंडणगड तालुक्यातील घटना
मंडणगड:- खेड-पुरार राज्यमार्गावर पालघर ते कुंबळे दरम्यान झालेल्या अपघातात कल्पेश प्रकाश आदावडे (३५, मूळ रा. चिखलगाव-दापोली) हा जागीच ठार झाला. तर विलास...
मंडणगड येथे कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
मंडणगड:- तालुक्यातील शिरगाव येथे मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी पहाटे साधारण चारच्या सुमारास वॅगनार गाडीचा भीषण अपघात झाला. चालकाचे वॅगनार कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या...
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील दहागाव परिसरातील हॉटेल चवदारच्या पुढील वळणावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एस.टी. बसने दुचाकीला धडक दिल्याची दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची...
भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी
पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मंडणगड:- केळवत घाटातील माळराण हॉटेलसमोर भरधाव वेगात जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप चालकाने रॉग साईटला येऊन दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे जण गंभीर...
निवळी नदीपात्रात आढळला अनोळखी मृतदेह
मंडणगड:- तालुक्यातील सुर्ले येथील निवळी नदीपात्रात एका अंदाजे ४५ ते ५५ वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही...
नर्सरीमध्ये काम करताना सर्पदंश; ३० वर्षीय महिलेचा मृत्यू
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील पालवणी येथे नर्सरीमध्ये काम करत असताना सापाने दंश केल्यामुळे एका ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयश्री जितेंद्र...
वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा
मंडणगड:- तालुक्यातील वेसवी ते वेळास जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने टेम्पो पार्क करणाऱ्या चालकाविरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
वेळेत उपचार न मिळाल्याने आईसह बाळाचा मृत्यू
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील कुडूक बुद्रुक गावातील एका गर्भवती महिलेचा उपचारासाठी जात असताना प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 10 मे 2025 रोजी घडली आहे. या घटनेनंतर...
ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू, चालक फरार
मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा
मंडणगड:- आंबडवे ते मंडणगड मार्गावरील जांभळीची मळी परिसरात ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली असून, अपघातानंतर चालक...
सार्वजनिक रस्त्यावर अडथळा; चालकावर गुन्हा दाखल
मंडणगड:- वेसवी ते वेळास जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर वाहतुकीला व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा धोकादायक स्थितीत वाहन उभे केल्याप्रकरणी बाणकोट सागरी पोलिसांनी एका चालकाविरुद्ध...












