भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

 पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल मंडणगड:- केळवत घाटातील माळराण हॉटेलसमोर भरधाव वेगात जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप चालकाने रॉग साईटला येऊन दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे जण गंभीर...

आंबेत पुलावरून अवजड वाहतुकीची प्रतीक्षा

मंडणगड:- आंबेत पुलाला बार्जची धडक बसून महिना उलटला तरी पुलावरील अवजड वाहतूक अद्याप बंदच आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याची माहिती असतानाही अवजड वाहतूक...

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील दहागाव परिसरातील हॉटेल चवदारच्या पुढील वळणावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एस.टी. बसने दुचाकीला धडक दिल्याची दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची...

दारूच्या नशेत महिलेची गळफास लावून आत्महत्या

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील भिंगळोली आदिवासीवाडी येथे एका विवाहित महिलेने दारूच्या नशेत राहत्या घरी लोखंडी भालास नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली...

तिडे जंगलात आढळला बेपत्ता वृद्धाचा सांगाडा

मंडणगड:- तालुक्यातील तिडे गावातील बोरीचा माळ परिसरात असलेल्या जंगलात एका बेपत्ता वृद्धाचे मानवी अवशेष आणि कपडे आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नारायण...

मंडणगड किल्ल्यावर तरुणाची आत्महत्या

बोरीच्या झाडाला घेतला गळफास मंडणगड:- मंडणगड किल्ल्यावर एका २९ वर्षीय तरुणाने बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखिल रवींद्र पडवळकर...

निवळी नदीपात्रात आढळला अनोळखी मृतदेह

मंडणगड:- तालुक्यातील सुर्ले येथील निवळी नदीपात्रात एका अंदाजे ४५ ते ५५ वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही...

तुळशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील तुळशी धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाचा पाय घसरून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना १० मे रोजी...

दोन भीषण अपघातात एकाचा मृत्यू, महिला डॉक्टर गंभीर जखमी

मंडणगड तालुक्यातील घटना मंडणगड:- खेड-पुरार राज्यमार्गावर पालघर ते कुंबळे दरम्यान झालेल्या अपघातात कल्पेश प्रकाश आदावडे (३५, मूळ रा. चिखलगाव-दापोली) हा जागीच ठार झाला. तर विलास...

चिंचघर येथे गुरांच्या गोठ्याला भीषण आग

अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील चिंचघर येथील प्रभूवाडी परिसरात रविवारी (१५ मार्च) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याची...