कीटकनाशक प्राशन केल्याने प्रौढाचा मृत्यू
लांजा:- दारूच्या नशेत गवत मारण्याचे विषारी कीटकनाशक औषध प्राशन केल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू होण्याची घटना लांजा तालुक्यातील सालपे येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या...
माहेरी निघालेली विवाहित महिला बेपत्ता
लांजा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- माहेरी देवरुख येथे आजीला बघून येते असे सांगून बाहेर पडलेली विवाहिता बेपत्ता झाल्याबाबत लांजा पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली...
लांजात २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
लांजा:- तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथे गुरुवारी दुपारी सुमारे २.३० च्या सुमारास २८ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रथमेश पर्शुराम...
लांजा गवाणे येथील विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू
लांजा:- तालुक्यातील गवाणे येथील मावळतवाडीत विहिरीत पडून एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगा सदू घवाळी असे मृत महिलेचे नाव असून, या...
कुवे संघर्ष समितीचा उपोषणाचा इशारा
लांजा:- कचरा डेपो पंधरा दिवसात असे स्थलांतरित करतो, मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊनही कचरा न उचलल्याने कुवे ग्रामस्थांनी या विरोधात येत्या १५ ऑगस्ट रोजी...
लांजा शहर विकास आराखड्यात आवश्यक बदल नक्कीच होईल: आ. किरण सामंत
रत्नागिरी:- लांजा शहर विकास आराखड्यात लोकांना आवश्यक बदल करण्यात येतील ही आपली पहिल्यापासूनची भूमिका असून, भविष्यात लांजा शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा आराखडा महत्वाचा आहे....
लांजा विकास आराखड्याच्या स्थगितीसाठी प्रयत्न
लांजा-कुवे ग्रामस्थांचा एकमुखी निर्धार
लांजा:- शहरासाठी तयार करण्यात येत असलेल्या विकास आराखड्यात अनेक गंभीर त्रुटी असून यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक आणि भौगोलिक नुकसान...
देवधे येथील कात कारखान्यावर एटीएसची कारवाई; दोघांना अटक
लांजा:- ठाणे युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी लांजा तालुक्यातील देवधे येथील ग्रीन वेव्ह ग्रो कंपनीवर छापा टाकून खैर लाकडांच्या तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस...
वेरवली खुर्द येथे शिडीवरून पडून वृद्धाचा मृत्यू
लांजा:- तालुक्यातील वेरवली खुर्द येथील एका ६२ वर्षीय वृद्धाचा शिडीवरून पाय घसरून पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उदय जयकृष्ण महाराव...
विषारी औषध खालेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- गवाणे (ता. लांजा) येथील वृद्धाने उंदिर मारण्याच्या औषधाचे कण खाल्याने अस्वस्थ झाला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना...












