लांजा तालुक्यातील प्रमुख नद्यांना पूर; मुसळधार पावसामुळे दोन घरांचे नुकसान
लांजा:- गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधारपणे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील मुचकुंदी, काजळी, बेनी, नावेरी या प्रमुख नद्यांना पूर आले आहेत. तर तालुक्यातील...
भरधाव कारची तीन पादचारी महिलांना धडक; दोन महिला गंभीर जखमी
लांजा:- भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पादचारी महिलांना पाठीमागून धडक देत उडवल्याने दोन महिला गंभीर तर एक महिला किरकोळ जखमी झाली. हा अपघात शुक्रवार १५...
लांजा खानवली येथे ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
लांजा:- तालुक्यातील खानवली येथे राहणाऱ्या एका ४ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले...
लांजात २८ दिवसांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
लांजा:- लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात २८ दिवसांच्या एका नवजात मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऋद्राक्षी हरिओम पांडे (वय २८ दिवस)...
कीटकनाशक प्राशन केल्याने प्रौढाचा मृत्यू
लांजा:- दारूच्या नशेत गवत मारण्याचे विषारी कीटकनाशक औषध प्राशन केल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू होण्याची घटना लांजा तालुक्यातील सालपे येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या...
माहेरी निघालेली विवाहित महिला बेपत्ता
लांजा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- माहेरी देवरुख येथे आजीला बघून येते असे सांगून बाहेर पडलेली विवाहिता बेपत्ता झाल्याबाबत लांजा पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली...
लांजात २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
लांजा:- तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथे गुरुवारी दुपारी सुमारे २.३० च्या सुमारास २८ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रथमेश पर्शुराम...
लांजा गवाणे येथील विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू
लांजा:- तालुक्यातील गवाणे येथील मावळतवाडीत विहिरीत पडून एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगा सदू घवाळी असे मृत महिलेचे नाव असून, या...
कुवे संघर्ष समितीचा उपोषणाचा इशारा
लांजा:- कचरा डेपो पंधरा दिवसात असे स्थलांतरित करतो, मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊनही कचरा न उचलल्याने कुवे ग्रामस्थांनी या विरोधात येत्या १५ ऑगस्ट रोजी...
लांजा शहर विकास आराखड्यात आवश्यक बदल नक्कीच होईल: आ. किरण सामंत
रत्नागिरी:- लांजा शहर विकास आराखड्यात लोकांना आवश्यक बदल करण्यात येतील ही आपली पहिल्यापासूनची भूमिका असून, भविष्यात लांजा शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा आराखडा महत्वाचा आहे....












