लांजात मधमाशांच्या हल्ल्यात वृद्ध जखमी
रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील कुरचुंबे येथे मधमाशी चावल्याने वृद्ध जखमी झाला. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश शिवराम पाटोळे (वय...
आसगे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू
लांजा:- साखरपुडा समारंभाला जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनांची धडक बसून एकजण जागीच ठार तर एकावर उपचारासाठी घेवून जात असताना मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी २.३०...
मुळे काढायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू
लांजा:- नदीतील मुळे शोधण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा नदीपात्रातील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास आंजणारी...
गायीने शिंग मारल्याने वृद्ध महिला गंभीर जखमी
रत्नागिरी:- भडे (ता. लांजा) येथील गुरांच्या गोठ्यात साफसफाई व शेण काढण्यास गेलेल्या वृद्धेला गायीने पाठीमागून शिंग मारले. गंभीर दुखापत झालेल्या वृद्धे उपचारासाठी जिल्हा शासकीय...
लांजात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
लांजा:- तालुक्यातील इसवली रेवटेवाडी येथे एका ३५ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार मध्यरात्री १ वाजता घडली. याबाबतची खबर वडील...
अंजणारी येथे झाडावरुन पडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रौढ झाडावरुन पडून गंभीर जखमी झाला. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू...
अंजणारी येथे झाडावरुन पडून तरुणाचा मृत्यू
लांजाः-अंजणारी येथील तरुण झाडावरुन पडून गंभीर जखमी झाला. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटना शनिवार...
देवधे येथे वणव्यामुळे आंबा, काजू कलमे होरपळून लाखोंचे नुकसान
लांजा:- तालुक्यातील देवधे येथील मणचेकरवाडी, बौद्धवाडी येथे लागलेल्या वणव्यामुळे आंबा आणि काजू कलमे होरपळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या...
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
लांजा:- अज्ञात वाहनाच्या धडकेत २६ वर्षीय मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात वाटूळ दाभोळे मार्गावर लांजा तालुक्यातील भांबेड येथे बुधवारी २० मार्च रोजी ११.४५ च्या...
विजेचा शॉक लागून कुवे येथील प्रौढाचा मृत्यू
लांजा:-विजेचा जोरदार शॉक लागून एका ४५ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लांजा तालुक्यातील कुवे मावळतवाडी येथे गुरुवारी ७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या...












