Sunday, December 14, 2025
spot_img

लोटे औद्योगिक वसाहतीत बॉयलरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू

खेड:- लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक कंपनीत शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. बॉयलरचा एअर प्री-हिटर दाबामुळे अचानक फुटल्याने झालेल्या स्फोटात समीर कृष्णा...

भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी

संगलट:- दापोली तालुक्यातील दाभोळमधील वनकर मोहल्यात सध्या उनाड कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. उनाड कुत्र्यांनी वनकर मोहल्यातील मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे....

सवणसमधील तरुणीचा विषबाधेने मृत्यू

खेड:- तालुक्यातील सवणस-रांगलेवाडी येथील रहिवासी व सध्या घाटकोपर-मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या अश्विनी रत्नू रांगले या २१ वर्षीय तरुणीचा अन्नातून झालेल्या विषबाधेतून मृत्यू झाला. तिच्यावर...

पुराच्या पाण्यात अडकलेल्या महिलेला तरुणांनी वाचवले

खेड:- शहरात मंगळवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मटन मार्केट परिसर जलमय झाला. या परिसरातील भोसते रोडमार्गे आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिला नागरिकाने पुराचे पाणी...

कशेडी घाट भुयारी मार्गावर पुन्हा दरड कोसळली

संगलट:- सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत भुयारी मार्गापासून 200 मीटर अंतरावर दरड कोसळण्याची घटना तीन महिन्यांत...

भरणे येथे दुचाकीची ट्रकला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

खेड:- शनिवारी सायंकाळी खेड-भरणे रस्त्यावरील गोळीबार मैदान परिसरात भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने एका ट्रकला मागून धडक दिल्याने हा...

सवेणी येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

व्हिडीओकॉलवर औषधाची गोळी दाखवल्यानंतर काही वेळातच मृत्यू खेड:- तालुक्यातील सवेणी वळणवाडी येथे एका २५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यूच्या काही वेळेपूर्वी...

खेडजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

ट्रक चालकावर 2 महिन्यांनी गुन्हा खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील बोरज स्टॉपजवळ १० मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एक दुचाकीस्वार...

कळंबणीत १६ वर्षीय युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

जोशी कुटुंबावर शोककळा खेड:- तालुक्यातील कळंबणी बुद्रुक-जोशीवाडी येथे एका १६ वर्षीय युवकाने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २९ जून रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या...

खेडमध्ये भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक, प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड:- तालुक्यातील शिवतर रोडवर भडगाव उसरेवाडीजवळ १५ जून रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात, दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका पादचारी...