लोटे एमआयडीसीमध्ये लासा कंपनीत भीषण आग

चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील लासा या रासायनिक कंपनीत आज दुपारी भीषण आग लागली. आगीच्या धुराचे लोट परिसरात दूरवर पसरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण...

खेडमध्ये चोरद नदीत पोहताना तरुणाचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील भरणे येथील जाधववाडी जवळील चोरद नदीच्या पात्रातील ओझरडोह येथे शुक्रवारी दि. 16 रोजी दुपारी पोहत असताना डोक्याला मार लागून एका 26 वर्षीय...

रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील कोतवली येथे रेल्वेतून पडून एका २० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. करनकुमार कृष्णमोहन साह असे मृत युवकाचे नाव असून तो बिहारमधील सिवान...

दुचाकीच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील लोटेनजीक रस्त्याने चालत जात असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत प्रवीण पांडुरंग साळवी (४७, रा. हनुमाननगर, गुणदे-खेड) या तरुणाचा जागीच मृत्यू...

खेडमध्ये सुरक्षा रक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

खेड:- तालुक्यातील लोटेमाळ माळवाडी येथे एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या सुरक्षा रक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुधाकर बाळू वास्कर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे....

खेडजवळ रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील आयनी जूवळा येथील रेल्वे ट्रॅकजवळ ०३ मे रोजी सकाळी रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सौरभ सुभाष तांबे (रा. ता. खेड)...

मोरवंड्याजवळ दुचाकीची एसटीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर मोरवंड्याजवळ शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक गंभीर अपघात झाला. चुकीच्या बाजूने आलेल्या एका दुचाकीस्वाराची थेट एसटी बसला धडक बसल्याने तो...

भरणेनजीक रिक्षा उलटून चौघे जखमी

खेड:- उन्हाळी सुट्टीसाठी मुंबईहून राजापूरला येणाऱ्या चाकरमान्यांची रिक्षा उलटून चौघेजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे...

खेडजवळ रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह

खेड:- खेड तालुक्यातील भोस्ते बोगद्याजवळ, मैल दगड क्रमांक ०९९६ ते ०९९७ दरम्यान रेल्वे ट्रॅकवर गुरुवारी दुपारी १२.१२ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून...