Friday, March 20, 2026
spot_img

बहिणीला भेटून परतणाऱ्या भावाला वाटेतच मृत्यूने गाठले

गुहागर:- गुहागर तालुक्यातील वेळंब नालेवाडी येथे बहिणीला भेटून दुचाकीवरुन परतणार्‍या भावाला भरधाव मोटरसायकलने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडला. हा अपघात 14 फेब्रुवारी रोजी...

दाभोळ समुद्रात कर्नाटकच्या मासेमारी नौकेवर कारवाई

रत्नागिरी:- परप्रांतीय फास्टर नौकांचा सुळसुळाट होत असल्यामुळे हर्णै येथील मच्छीमारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली असून सहाय्यक मस्य विभागाकडूनही परंप्रांतीय नौकांविरोधात...

‘रत्नागिरी गॅस अँड पॉवर’ प्रकल्पासमोर आंदोलन केले म्हणून गुन्हा दाखल 

गुहागर:-  रत्नागिरी गॅस अँड पॉवर या दाभोळ ऊर्जा प्रकल्पात उभ्या असलेल्या प्रकल्पाच्या इमारतीचा इमारत कर मिळावा, यासाठी अंजनवेल, वेलदूर व रानवी या तीन प्रकल्पग्रस्त...

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर भलंमोठं जहाज; अखेर काही तासांनी गूढ उकलले!

गुहागर:-गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्याजवळ एक भरकटलेलं जहाज आढळल्याने काल मंगळवारी सायंकाळपासून गूढ निर्माण झालं होतं. या जहाजाची लांबी जवळपास १५० फूट इतकी आहे. या जहाजाबाबत...

वेळणेश्वर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान 

रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील मौजे साखरीआगर खारवीवाडी वेळणेश्वर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात आले. वन विभागाने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवले.   येथील नंदकुमार...

‘त्या’ नवजात अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथे फेरीबोटीजवळ १४ ऑगस्टला सापडलेल्या नवजात बालिकेचा मृत्यू झाला आहे. दि. १६ ऑगस्टला प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रुग्णालयातून अधिक उपचाराकरिता या...

भाजून गंभीर जखमी ग्रामसेविका वासंती पाटील यांचा मृत्यू 

चिपळूण:- भाजल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ग्रामसेविका वासंती पाटील यांचा बुधवारी मुंबई येथे मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यांना उपचारासाठी मुंबई ऐरोली...

अंजनवेल येथे तरुणाचा बुडून मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील आरेगांव येथील केतन भोसले या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केतन रविवारी दुपारी अंजनवेल परिसरात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. अंजनवेल गावात कातळवाडी...

गुहागर-आरेगाव समुद्रात मासे गरवायला गेलेले दोघे बेपत्ता

गुहागर:- मासेमारीसाठी गेलेले दोघे तरुण बेपत्ता झाल्याची घटना गुहागर शहरातील बाग पाचमाड येथील समुद्र परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. सिद्धांत संदेश साठले (२३, रा....

दोन तासात विवाह सोहळा नाही आटोपला; यजमानांना 50 हजारांचा दंड बसला 

रत्नागिरी:- राज्य शासनाने लग्न समारंभासाठी 2 तासांची मुदत दिलेली असताना देखील 2 तासात विवाह सोहळा न आटोपल्याने प्रशासनाने 50 हजारांचा दंड ठोठावला. रत्नागिरी जिल्ह्यातील...