शृंगारतळी येथे गादी कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
रत्नागिरी:- शृंगारतळी मधील गणेशनगर येथे गादी कारखान्याला मोठी आग लागली. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत विरेंद्र चौघुले यांच्या गादी...
दोन एस. टी. बसची समोरासमोर धडक होऊन 25 प्रवासी जखमी
गुहागर:- गुहागर मध्ये आज दोन बसची समोरासमोर धडक बसून मोठा अपघात झाला. या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश...
वेळणेश्वर समुद्रात नौका बुडाली; नौकेतील तिघाजणांना वाचवण्यात यश
गुहागर:- मागील दोन दिवसांपासून समुद्रातील खराब झालेल्या वातावरणामुळे गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रात नौका बुडाली. समुद्रात बुडालेल्या मासेमारी नौकेतील तीन मच्छिमारांना गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस...
बुरखाधारी प्रियकराला गुहागर पोलिसांनी घेतले ताब्यात
गुहागर:- विवाहित प्रेमीकेला भेटण्यासाठी खेर्डी चिपळूणमधील एक तरूण बुरखा घालून गुहागर शुंगारतळी येथे आला. मात्र त्याच्या संशयास्पद हालचालीमुळे लोकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवल्यावर...
गणपतीसाठी गावी येणाऱ्या दोन बसना अपघात; १७ प्रवासी जखमी
गुहागर:- गणेशोत्सवासाठी मुंबई नालासोपारा येथून गुहागर तालुक्यातील उमराठ गावामध्ये येणाऱ्या मुंबई चाकरमान्यांच्या एसटी बसला खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये ७ ते ८...
गुहागरातील ७५ मच्छीमार नौकांची तिरंगा रॅली
रत्नागिरी:- हलका वारा, अधूनमधून पडणार्या जोरदार सरी यांची परवा न करता गुहागर तालुक्यातील पडवे, नवानगरसह आजूबाजूच्या परिसरातील ७५ मच्छीमारांनी नौकांमधून हर घर तिरंगा मोहीम...
गुहागरात अल्पवयीन मुलग्यासह सज्ञान मुलगी बेपत्ता
गुहागर:- रत्नागिरीत सलग दोन घटना घडल्यानंतर आता गुहागरातही तशाच मुलं बेपत्ता होण्याची घटना घडली आहे. दोन वेगवेगळया गावातील एक अल्पवयीन मुलगा आणि एक सज्ञान...
गुहागर वेळणेश्वरमध्ये सापडली बॉम्बसदृश स्फोटके?
जहाजावरील हॅन्ड हेल्ड रॉकेट पॅरॅशूट असण्याची शक्यता
गुहागर:- तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी रविवारी (ता. ३) सकाळी बॉम्बसदृश स्फोटके आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली. आढळून आलेली पाचही...
पोलसहीत पडल्याने गुहागर येथे वायरमनचा मृत्यू
रत्नागिरी:- विद्युत वाहिनीवरील पोलवर वायरिंगचे काम करण्यासाठी चढलेल्या वायरमनचा पोलसहीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत बाळकृष्ण उत्तेकर (35,...
सॅटेलाइट टॅगिंग करून दोन कासव गुहागर समुद्रात सोडली
गुहागर:- रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास येथे दोन ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांना सॅटेलाइट टॅगिंग केल्यानंतर गुहागरच्या समुद्रात हा उपक्रम राबविण्यात आला. वन्यजीव अभ्यासक डॉ. सुरेशकुमार यांच्या...












