गुहागर तालुक्यात विजेचा धक्का लागून तरुण वायरमनचा मृत्यू
गुहागर:- तालुक्यातील कर्दे येथे विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करताना विजेचा धक्का लागून खाली पडल्याने निखिल नार्वेकर, (वय २३, रा. अडूर) या वायरमनचा मृत्यू झाला....
गुहागरात ट्रक-दुचाकी अपघातात तरूण गंभीर जखमी
गुहागर:- गुहागर-चिपळूण या मुख्य मार्गावरील चिखली येथे शुकवारी सकाळी 9.45 च्या सुमारास टाटा ट्रक व दुचाकी यांयात अपघात होऊन यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी...
गुहागर येथे दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
गुहागर:- गुहागर तालुक्यात खालची शीर येथे आबलोली रस्त्यालगतच्या झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
चिपळूण...
गुहागरमधून गुहा, बागेश्री कासव टॅग करुन समुद्रात; समुद्री प्रवासाचा होणार अभ्यास
रत्नागिरी:- ऑलिव्ह रिडले कासवांच्या अभ्यासासाठी पहिल्या टप्प्यात पाच समुद्री कासवांना टॅगिंग करून निरीक्षणे नोंदवली गेली होती; मात्र पावसाळ्यात त्यांचा संपर्क तुटला. हाच प्रकल्प पुढे...
क्रिकेट पाहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या बाईकला भरधाव स्कार्पिओची धडक; दोघे तरुण जखमी
गुहागर:- क्रिकेट पाहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या बाईकला भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ गाडीने धडक दिली. अपघाताची ही घटना तालुक्यातील साखरी आगर फाटा येथे गुरुवारी दुपारी घडली....
गुहागरामध्ये एस. टी. बसच्या चाकाखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू
गुहागर:- तालुक्यातील नवानगर मोहल्ला येथे दुर्दैवी घटना घडली आहे. एस. टी. बसच्या चाकाखाली चिरडून एका 65 वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 2...
जेली चॉकलेट घशात अडकल्याने नऊ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू
गुहागर:- गुहागर तालुक्यातील साखरीआगर गावात अत्यंत दुःखद घटना घडली आहे. जेली चॉकलेट घशात अडकल्याने नऊ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रिहांश...
गुहागरात मध्यरात्री चालत्या डंपरला लागली आग, चालक बचावला
गुहागर:- गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चालत्या डंपरला आग लागल्याने खळबळ उडाली. मात्र डंपरच्या मागून येणाऱ्या वाहनाने चालकाला सावध केल्यामुळे...
बांधकामावर पाणी मारताना पाय घसरुन पडल्याने प्रौढाचा मृत्यू
गुहागर:- गुहागर किर्तनवाडी येथे घराचे बांधकामावर पाणी मारताना पाय घसरुन पडल्याने प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पांडुरंग...
गुहागरात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू
गुहागर:- अवघड वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर अन्य एकजण जखमी झाल्याची घटना मढाळ येथे घडली.
दिनेश अनंत गुरव (32, कौंढर...












