अपघाती मृत्यूस कारणीभूत प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
गुहागर:- निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघातास व मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी मोहन चव्हाण (२१, रा. शृंगारतळी...
असगोली अपघातातील दुचाकीस्वाराचा मृत्यू
गुहागर:- असगोली मधलीवाडी येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराच्या मेंदूला दुखापत झाली होती. त्याचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. १९) दुपारी मृत्यू झाला.
सतेज किसन घाणेकर (वय...
नदीच्या पाण्यात विजेचा प्रवाह सोडून मासेमारी करताना एकाचा मृत्यू
गुहागर:- पिंपर (ता. गुहागर) येथे नदीच्या पाण्यात विजेचा प्रवाह सोडून मासेमारी करताना एकाचा मृत्यू झाला. पिंपर येथील मठवाडीमधील दोघेजण काल (दि. ५ एप्रिल) नदीवर...
वरचापाट येथे एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
गुहागर:- गुहागर वरचापाट बाग मार्गावर एसटी आणि दुचाकीमधील अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज सायंकाळी (दि. २) घडली. यामध्ये दोघेजण जखमी आहेत. यामध्ये शुभम...
अंजनवेल बंदरात नांगरून ठेवलेल्या नौकेला आग लागून लाखोंचे नुकसान
गुहागर:- तालुक्यातील अंजनवेल बंदरात नांगरून ठेवण्यात आलेल्या नौकेला आग लागून नुकसान झाले. बुधवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास तिला अचानक आग लागली. या...
दाभोळ प्रकल्पग्रस्त जागा मालकांना २५ वर्षांनी मिळणार मोबदला
गुहागर:- दाभोळ वीज कंपनीसाठी भूसंपादन करताना ठराविक जागामालकांना मोबदला मिळाला नव्हता. हा प्रश्न 25 वर्षांनी मार्गी लागणार आहे तसेच गेली तीन वर्षे ग्रामपंचायतींना न...
पाचेरी आगार येथे विसर्जन मिरवणुकीत अपघात; दोघांचा मृत्यू तर पाच जखमी
गुहागर:- पाचेरी आगार येथे गणपती विसर्जनासाठी निघालेल्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. पाचेरी...
गुहागरमधून बेपत्ता तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ
गुहागर:- गुहागर तालुक्यात ग्रामीण भागातील ३६ वर्षीय तरुण कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. त्यानंतर त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू होती. बेपत्ता झालेल्या या...
गुहागर मधील बोऱ्या समुद्र किनारी सापडली चरसची 18 पाकिटे
गुहागर:- गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी कस्टम विभागाला 2 बेवारस गोणी सापडल्या. त्या उघडल्या असता त्यामध्ये चरस या अंमली पदार्थाची 18 पाकीटे होती. त्यांचे वजन...
दुचाकीची दोन वाहनांना धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी
गुहागर:- तालुक्यातील मोडकाघर येथे दुचाकीस्वाराने बोलेरो व सुप्रिमो या दोन वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 6.15...












