Saturday, December 27, 2025
spot_img

पाणी पीत असताना ठसका लागून ४७ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

दापोली:- पाणी पीत असताना ठसका लागून एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दापोली तालुक्यातील आसूद येथे घडली असून दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची...

मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील सडवे येथील नदीवर गंभीर डोहामध्ये दोन युवक मासे पकडण्यास गेले असता पाय घसरून पडून बुडून मृत पावले. ही घटना सोमवारी (ता....

दापोली शिवाजीनगर येथून विवाहिता बेपत्ता

दापोली:- दापोली मधील शिवाजीनगर जुनी वसाहत येथून संगीता महेंद्र चौरंगी ही 36 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास...

उंबर्ले येथे एसटी- दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एकजण गंभीर

दापोली:- दाभोळ मार्गावर उंबर्ले रोहीदासवाडी स्टॉप जवळ दापोलीकडून दाभोळकडे जाणारी एसटी व दाभोळकडून दापोलीकडे येणाऱ्या दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला...

दापोली येथे प्रौढाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू

दापोली:- तालुक्यातील पांगारी विठ्ठलवाडी येथील अशोक बबन जाधव या 52 वर्षीय प्रौढाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार 3 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. दापोली...

हर्णे खेम धरणात 19 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे येथील खेम धरणामध्ये पोहायला गेलेल्या मित्रांपैकी कल्पेश बटावले या 19 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. दापोली तालुक्यातील...

पालगड येथे नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील पालगड येथील कोंडी नदीच्या पात्रात तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. युवराज यशवंत कोळुगडे (३६) असे मृत तरुणाचे नाव आहे. युवराज हा...

दापोलीत देहविक्री करणाऱ्या महिलेसह लॉज मालकाला अटक

दापोली:- शहरातील एका लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याच्या मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एक महिला आणि लॉज मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले...

केळशीमध्ये अंमली पदार्थासह चार मुलांना घेतले ताब्यात

दापोली:- दापोली तालुक्यातील केळशी येथे चरस आणि गांजा सेवन करणार्‍या 4 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे असणारे चिलीम आणि इतर साहित्य जप्त करण्यात...

सिया म्हाब्दी आत्महत्या प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

दापोली:- तालुक्यातील गव्हे ब्राह्मणवाडी येथे 27 वर्षीय विवाहीतेला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सुरज म्हाब्दी, सासरा संजय म्हाब्दी, दीर आकाश म्हाब्दी यांना...