Wednesday, April 1, 2026
spot_img

हर्णे येथे मिनीबसला अपघात; १० प्रवासी जखमी

दापोली:- दापोली-हर्णे बायपास परिसरात आज दुपारी १२ ते १२:३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पर्यटकांच्या एका मिनीबसला भीषण अपघात झाला. मिनीबस पलटी झाल्यामुळे झालेल्या या अपघातात...

दापोली तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

दापोली:- दापोली तालुक्यातील लाडघर, बुरोंडी व तामसतीर्थ परिसरात चोरट्यांची धाडसी मोहीम सुरू असून, मागील दोन महिन्यांत तब्बल सात ठिकाणी चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...

दापोलीत कोल्ह्याची दहशत! कोकंबा आळीत महिलेसह तिघांवर हल्ला

दापोली:- दापोली शहरातील कोकंबा आळी परिसरात गुरुवारी रात्री कोल्ह्याने धुमाकूळ घालत एका महिलेसह तिघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण...

ट्रॅक्टरच्या धडकेने मजूर ठार; वाहन चालकावर गुन्हा दाखल

दापोली करंजाळी चिरेखाण येथील घटना दापोली:- करंजाळी चिरेखाण परिसरात चिरे वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरमुळे झालेल्या अपघातात एक मजूर ठार झाला. हा अपघात १५ नोव्हेंबरला झाला....

दापोलीत दुचाकी अपघातात दोघे जखमी; आरोपी दुचाकीस्वार फरार

दापोली:- दापोली-हर्णे मुख्य रस्त्यावर १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण मोटार अपघातात एका स्थानिक पत्रकारासह त्यांची मुलगी जखमी झाली आहे....

विकलेल्या जमिनीचे पैसे न मिळाल्याने वृद्धाने घेतला गळफास; दोघांविरुद्ध गुन्हा

दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे राजवाडी येथे जयंत भागोजी दुबळे (वय ८०) या वृद्धाने जागा विक्रीत मिळायचे ४० लाख रुपये न मिळाल्याने गळफास लावून आत्महत्या...

हर्णे समुद्रकिनारी पर्यटकांची हुल्लडबाजी

फोर व्हिलर ताब्यात, गुन्हा दाखल दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी पर्यटकांकडून पुन्हा एकदा हुल्लडबाजीचा प्रकार घडला असून, किनाऱ्यावर स्टंट करणारी चारचाकी (फोर व्हिलर) गाडी पोलिसांनी...

बेकायदेशीर ‘दापोली फंड’बाबत पोलिसांकडे तक्रार

एका महामंडळातील कर्मचाऱ्यांकडे प्राथमिक चौकशी सुरू दापोली:- शहरात 'दापोली फंड' या नावाने सुरू असलेल्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक महामंडळातील काही...

जालगाव बाजारपेठेत वीज पडून लाखोंचे नुकसान

दापोली:- तालुक्यातील जालगाव बाजारपेठ येथे सोमवारी दुपारी वीज पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक गडगडाटासह वीज कोसळली आणि काही क्षणांतच...

आंजर्ले खाडीत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई

दापोली:- ऐन दिवाळीच्या काळात दापोली तालुक्यात वाळूमाफियांचा गैरप्रकार सुरु असल्याचं दिसून आलं. मात्र स्थानिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. चोरट्या वाळूने भरलेला डंपर ग्रामस्थांनी...