Saturday, January 31, 2026
spot_img

दापोलीच्या समुद्रात 3 तरुण बुडाले

एकाला वाचवण्यात यश दापोली:- दिवाळीच्या दिवशीच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या समुद्रात तिघे बुडाल्याची माहिती समोर आली आहे. एकाचा मृत्यू झाला असून दुसरा बेपत्ता आहे. तर तिसऱ्या...

दापोलीत पारा 11.09 अंशापर्यंत घसरला

जिल्ह्यात थंडीची दुलई; 90 टक्के कलमांना पालवी रत्नागिरी:- मतलई वार्‍यांमुळे कोकणावर थंडीची दुलई पसरु लागली आहे. गावागावात गारवा जाणवू लागला आहे. दापोलीत पारा 11.09 अंश सेल्सिअस...

दुर्दैवी : दोन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या

दापोली:- आपल्या आईने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दापोली तालुक्यातील सोवेली येथे घडली. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून, या आत्महत्येचे नेमके कारण...

तरुणीला 30 हजारांचा ऑनलाईन गंडा

दापोली:- मी बँक ऑफ बडोदा शाखा बांद्रा-कुर्ला शाखेमधून बोलतोय असे सांगून तरुणीची २९ हजार ९९६ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक शर्मा नामक तोतयाविरोधात गुन्हा दाखल...

दापोलीतील वनपाल लाचलूचपतच्या जाळ्यात

दापोली :- वनविभागातील संशयित वनपाल गणेश खेडेकर लाचलुचपत पथकाच्या जाळयात अडकला आहे. आज ३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई झाली आहे. ५ हजार...

केळशीत मासेमारी नौकेला जलसमाधी; बेपत्ता दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला

दापोली:- दापोली तालुक्यातील केळशी येथे मासेमारी नौका बुडाली. या नौकेत आठ खलाशी होते.त्यापैकी चार जणांना वाचविण्यात यश आले. दोघे खलाशी बेपत्ता झाले होते त्यापैकी...

दापोलीत चिमुरडीवर अतिप्रसंग; एकास अटक

दापोली:-दापोली तालुक्यातील भौंजाली येथे चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली. संशयित ४० वर्षीय आरोपीला दापोली पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता...

एसटी, दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

दापोली: – दापोली शहरानजीक असलेल्या वळणे काजू फॅक्टरीजवळ सकाळी मोटरसायकल व एसटी बसमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.मीनाक्षी बोर्जे (वय-45) व आकाश...

हर्णेत डाॅल्फिनच्या मृत्यूचे गुढ वाढले; महिन्याभरात सापडला तिसरा मृत डाॅल्फिन

दापोली:- तालुक्यातील हर्णे नवानगर येथे पुन्हा एकदा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडला आहे. एकाच महिन्यात तिसऱ्यांदा अशाप्रकारे डॉल्फिन मासा मृत होऊन समुद्रकिनारी सापडणं याच...

दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन

दापोली :- तालुक्यातील पाळंदे येथे मृत डॉल्फिन आढळल्याने दापोलीत यासंदर्भात तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकाच समुद्रकिनाऱ्यावर एकाच आठवड्यात दोन डॉल्फिन माशांचा मृत्यू झाल्याने निसर्गप्रेमीमधून...