दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
दापोली:-दापोली हर्णे मार्गावरील वीर सावरकर चौक येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी आहे. मंदार पवार...
दापोलीत मासेमारी नौकेला जलसमाधी; लाखोंचे नुकसान
दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे येथील बंदरामध्ये- उटंबर येथील एका नौकेला लाटांच्या तडाख्यामुळे पूर्णपणे जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत वित्तहानी प्रचंड झाली असून जीवितहानी मात्र टळली...
चर्चा होती बिघडलेल्या बोटीची अन् आले तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट; दापोलीत एकच गोंधळ
दापोली:- समुद्रात बिघडलेली एक बोट दापोलीनजीकच्या पाळंदे किनाऱ्यावर आणली जाणार असल्याची चर्चा होती आणि अचानक भलीमोठी हॉवरक्राफ्ट बोट किनाऱ्यावर आली. बघताबघता बरेच बघे तिथे...
साखरपुडयाला जाणार्या गाडीला दापोलीत अपघात; 1 गंभीर, 6 जखमी
दापोली:-दापोली-खेड मार्गावर कुंभवे शाळा येथे गतिरोधकाचा अंदाज न आल्याने आय-10 गाडीचा अपघात झाला. या अपघातात 1 गंभीर तर 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर...
दापोलीत विवाहितेच्या खून तर खूनानंतर सासऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
दापोली:-दापोली तालुक्यातील टाळसूरे या गावातील आरती अभिषेक सणस (वय 32) या विवाहितेचा खून करण्यात आला असून विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या सासऱ्यानी देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याने...
डंपरमधून उडी मारणाऱ्या चालकाच्या अंगावरून गेला डंपर; चालकाचा मृत्यू
दापोली:-तालुक्यातील फरारे भोईवाडानजीक एका उतारामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने डबर टाकणारा डंपर झाडावर आदळला . यानंतर चालकाने उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना अंगावरून डंपर जाऊन...
पालगड किल्ल्यावर सापडले पुरातन 22 तोफगोळे
दापोली:- रत्नागिरी जिल्ह्यातील शिवकालीन पालगड किल्ल्यावर शिवजयंतीच्या पुर्व संध्येला तयारीच्या कामासाठी गेलेल्या तरूणांना 22 तोफगोळे सापडले. झोलाई स्पोर्ट्स पालगड दरवर्षी पालगड किल्ल्यावर शिवजयंती साजरी...
संक्रांतीच्या दिवशी दापोली शहरालगतच्या तीन वृद्ध महिलांचा एकाचवेळी जळून मृत्यू
दापोली:- दापोली शहरालगत संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. दापोली शहरापासून काही किलोमीटर वणोशी खोतवाडी इथे तीन वृद्ध महिलांचा एकाच वेळी जळून मृत्यू...
दापोलीत एसटीवर दगडफेक; चालक किरकोळ जखमी
दापोली:- दापोली तालुक्यामधील पालगड या ठिकाणी मंडणगडवरून दापोलीकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या दगडफेकीत चालक अनंत दयाळकर यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली....
कराडमधील अभियंत्याची दापोलीत गळफास घेत आत्महत्या
दापोली:- कराड येथील पवार अभियंता याने दापोलीतील चंद्रनगर येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथे दि. ८ नोव्हेंबर...












