साई रिसॉर्ट प्रकरणी रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात
रत्नागिरी:- साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे नेते, रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांनी ईडीने ताब्यात घेतले...
दापोलीत बैलाच्या हल्ल्यात बैल मालकाचा जागीच मृत्यू
दापोली:- मालकाने नेहमीचे कपडे न घालता बैलाच्या जवळ आला म्हणून बैलाने मालकावर हल्ला केला. या हल्ल्यात बैल मालकाचा जागीच मृत्यू झाला. दापोली तालुक्यातील पिसई...
दापोलीत दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक; दोघे गंभीर
दापोली:- दापोली शहरानजिक स्मशानभूमीजवळ दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाली. बुधवारी झालेल्या या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
रुपेश गावडे आणि अनिकेत म्हसकर अशी...
दापोलीत दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक; दोघे गंभीर
दापोली:- दापोली शहरानजिक स्मशानभूमीजवळ दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाली. बुधवारी झालेल्या या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
रुपेश गावडे आणि अनिकेत म्हसकर अशी...
साई रिसॉर्ट प्रकरणी आ. अनिल परब, सदानंद कदम यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर
दापोली:- साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी दापोली न्यायालयाने ठाकरे गटाचे नेते अनिल परब व उद्योजक सदानंद कदम यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. साई...
दापोलीत फिरायला आलेल्या तरुणाचा मृत्यू
दापोली:- दापोली तालुक्यात हर्णे येथे फिरायला आलेल्या 29 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. हा पर्यटक पुणे येथील आहे. दापोली तालुक्यात रविवारी 29 वर्षीय पर्यटक...
साई रिसॉर्टच्या विरोधात दापोली पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल
दापोली:- माजी मंत्री तथा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी आणखी एक गुन्हा दापोली पोलीस...
दापोलीत दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
दापोली:- दापोली येथून खेर्डीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीसह गटारात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रसाद प्रकाश बुरटे (35, पांढरीवाडी, खेर्डी, दापोली)...
दापोलीत युवतीची छेड काढणाऱ्या दोघांचे ग्रामस्थांनी केले मुंडण
दापोली:- खासगी ट्रॅव्हल्सने जाणाऱ्या युवतीचे छेडछाड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांची चांगलाच धडा दिला. छेड काढणाऱ्या दोघांचेही मुंडण करून धिंड काढली.
साकुर्डे मार्गे विरार मुंबई...
दापोली समुद्रात बुडून पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू
दापोली:- तालुक्यातील लाडघर येथील बीचवर समुद्र स्नानासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार 4 डिसेंबर रोजी घडली. मयूर दीपक चिखलकर (25, पुणे) असे...











