वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारताना दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी जाळ्यात
रत्नागिरी:- वडिलांचा शस्त्र परवाना नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारताना दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कुराडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले....
एसटी बसची दुचाकीला धडक, एक ठार
दापोली:- तालुक्यामधील पांगारी महाकाळवाडी येथे एसटी बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातत एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी...
तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना जामीन मंजूर
दापोली तालुक्यातील मुरुड साई रिसॉर्ट प्रकरणी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. साई रिसॉर्टसह अन्य काही प्रकरणात बिनशेती परवानगी नियम धाब्यावर...
तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्या पाठीईडीनंतर पोलिसांचा ससेमिरा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणातील संशयित आरोपी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले...
दापोलीत बसचे स्टेअरिंग अडकल्याने बस रस्त्याच्या बाजूला कलंडली
दाभोळ:- दापोली बस स्थानकातून सकाळी 10 वाजता सुटलेल्या पालवणीमार्गे मंडणगड बसचे स्टेअरिंग अडकल्याने तांबडी कोंडनजीक बस उजव्या बाजूला रस्ता सोडून पाच फूट खाली उतरली....
तत्कालीन मंडल अधिकारी सुधीर पारदुले यांची जामिनावर मुक्तता
दापोली:- तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टच्या जागा प्रकरणी अटक करण्यात आलेले तत्कालीन मंडल अधिकारी सुधीर पारदुले यांची जामिनावर मुक्तता झाली आहे.
मुरुड येथे अनिल परब...
आंजर्लेत बेकायदेशीर डिझेलची तस्करी करणारी बोट पकडली
दापोली:- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले सावने पुळण दरम्यान कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पाठलाग करत समुद्रात बेकायदेशीर डिझेल तस्करीची बोट काल शनिवारी पकडली....
साई रिसॉर्ट घोटाळाप्रकरणी अटकसत्र सुरुच
मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना अटक
दापोली:- रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी आज तिसरी अटक झाली आहे. सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्यानंतर आता...
दापोली येथे 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू
दापोली:- दापोली तालुक्यामधील जालगाव बाजारपेठ येथे राहणारी प्रतीक्षा कोवळे या 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या...
साई रिसॉर्ट प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक
दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्टप्रकरणी दोषारोप ठेवण्यात आलेले दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडी कार्यालयाकडून मंगळवारी (१४ मार्च) सकाळी अलिबाग...












