Saturday, April 4, 2026
spot_img

दापोलीतील बेपत्ता चौघांपैकी तिघांचा शोध; एकजण अद्याप बेपत्ता

रत्नागिरी:- दापोली तालुक्यातील विसापूर ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता दापोली पोलिसांना चौघांपैकी तिघांना शोधण्यास यश...

दापोली विसापूर येथील एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता

दापोली:- तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी...

दापोली अपघातात जखमी क्रीडापटू भूमीचा अखेर मृत्यू

दापोली:- क्रीडा क्षेत्रात निपुण अशी कामगिरी असणाऱ्या हर्णे येथील भूमी सावंतचे क्रीडा क्षेत्रातील स्वप्न अधुरेच राहिले. हर्णे मार्गावरील आसुद जोशी आळी येथे आठ दिवसांपुर्वी...

दापोली अपघातातील मृतांचा आकडा वाढला; मृतांची संख्या आठवर

दापोली:- जिल्ह्यातील दापोलीत झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रात्री उशिरा उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू...

ट्रक – मॅजिक गाडीची भीषण धडक; पाचजण जागीच ठार

रत्नागिरी:- दापोली हर्णे राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रक व मॅजिक प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला असून पाच...

जम्मू काश्मीरमधील बेपत्ता महिला सापडली दापोलीमध्ये!

दापोली:- जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील बेपत्ता झालेली महिला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे सापडली आहे. कुपवाडा पोलिसांनी दापोली येथे येऊन जरीना आणि तिच्यासोबत अब्दुल कादिर...

बस- रिक्षाच्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू

दापोली:- एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. सुरेश पाटील (रा. कोंढे, मूळ गाव असोंड) असे...

पुण्यातून आलेल्या पर्यटकांचा मुरुडमध्ये धुडगूस; कर्मचाऱ्यांनाही दमदाटी

रत्नागिरी:- पुण्यातून पर्यटनासाठी आलेल्या सातजणांनी मुरूड (ता. दापाेली) येथील रिसाॅर्टमध्ये धुडगूस घातल्याचा प्रकार १० जूनला सायंकाळी ५:५० वाजता घडला. या पर्यटकांनी रिसाॅर्टमधील केअर टेकर...

दापोलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाकडून सुटका

दापोली:- कोंढे गोरीवले वाडीतील विहीरीत बिबट्या पडला. विहिरीत पडलेल्या बिबटयाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून सुखरूपपणे बाहेर काढत सुटका केली. दापोली तालूक्यातील कोंढे गोरीवले...

दापोली आंजर्ले खाडीत बोट बुडाली

दापोली:- तालुक्यातील आंजर्ले खाडीत सिद्धेश साई नावाची मासेमारी बोट गाळात अडकून बुडाली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून, या भागातील गाळाचा प्रश्न ऐरणीवर आला...