Saturday, April 4, 2026
spot_img

मुरुड समुद्रकिनारी पुन्हा सापडली अफगाणी चरसची पाकिटे

दापोली:- तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी चरसची पाकिटे सापडल्यानंतर या भागात पाेलिसांकडून शाेध माेहीम सुरू करण्यात आली आहे. या शाेध माेहिमेत गुरुवारी (१७ ऑगस्ट) मुरूड येथे...

बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल

दापोली:- चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात सात महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी कारचालक नौफिल हाशम सारंग...

मोटार झाडावर आदळून बालकाचा मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील पिसई ते माटवण फाटा या दरम्यान मुंबईहून दाभोळला जाणारी मोटार झाडाला आदळून झालेल्या अपघातात चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी...

दापोलीत खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या वृद्धाला बेड्या

दापोली:- दापाेली पाेलिस स्थानकाच्या हद्दीतील साेंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासीवाडी येथे छापा टाकून खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला अटक केली...

दापोली मुर्डी येथून ३३ वर्षीय महिला बेपत्ता

दापोली:- दापोली तालुक्यातील निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण ताजे असताना अजून असेच एक प्रकरण समोर आले आहे. आंजर्ले जवळील मुर्डी येथून एक ३३ वर्षीय महिला...

दापोलीतून बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी आढळल्याने खळबळ

दापोली:- येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या २४ वर्षीय बेपत्ता युवतीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज...

ईडीची मोठी कारवाई; दापोलीतील साई रिसॉर्ट जप्त

दापोली:- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करीत दापोली येथील साई रिसॉर्ट जप्त केले आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्टवर...

दापोली तालुक्यातील उसगाव येथे दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर

दापोली:- भारती शिपयार्ड या जहाज बांधणीच्या क्षेत्रातील कंपनीमुळे प्रकाशझोतात आलेल्या दापोली तालुक्यातील उसगाव या गावात सध्या दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर प्रचंड वाढला आहे. बिबट्याकडून राजरोसपणे...

दापोली येथून २४ वर्षीय युवती बेपत्ता

दापोली:- तालुक्यामधील आडे गुहागर आळी दापोली येथून मयुरी जाधव ही २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना १५ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली. दापोली...

दापोलीत बेपत्ता कुटुंबातील चौथ्या सदस्याला शोधण्यात पोलिसांना यश

दापोली:- एकाच कुटुंबातील बेपत्ता झालेल्या चार जणांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन मुले आणि त्यांच्या आईला चार दिवसांपूर्वीच शोधण्यात आले होते. आता भरत...