जम्मू काश्मीरमधील बेपत्ता महिला सापडली दापोलीमध्ये!
दापोली:- जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील बेपत्ता झालेली महिला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे सापडली आहे. कुपवाडा पोलिसांनी दापोली येथे येऊन जरीना आणि तिच्यासोबत अब्दुल कादिर...
बस- रिक्षाच्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू
दापोली:- एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. सुरेश पाटील (रा. कोंढे, मूळ गाव असोंड) असे...
पुण्यातून आलेल्या पर्यटकांचा मुरुडमध्ये धुडगूस; कर्मचाऱ्यांनाही दमदाटी
रत्नागिरी:- पुण्यातून पर्यटनासाठी आलेल्या सातजणांनी मुरूड (ता. दापाेली) येथील रिसाॅर्टमध्ये धुडगूस घातल्याचा प्रकार १० जूनला सायंकाळी ५:५० वाजता घडला. या पर्यटकांनी रिसाॅर्टमधील केअर टेकर...
दापोलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाकडून सुटका
दापोली:- कोंढे गोरीवले वाडीतील विहीरीत बिबट्या पडला. विहिरीत पडलेल्या बिबटयाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून सुखरूपपणे बाहेर काढत सुटका केली.
दापोली तालूक्यातील कोंढे गोरीवले...
दापोली आंजर्ले खाडीत बोट बुडाली
दापोली:- तालुक्यातील आंजर्ले खाडीत सिद्धेश साई नावाची मासेमारी बोट गाळात अडकून बुडाली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून, या भागातील गाळाचा प्रश्न ऐरणीवर आला...
वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारताना दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी जाळ्यात
रत्नागिरी:- वडिलांचा शस्त्र परवाना नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारताना दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कुराडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले....
एसटी बसची दुचाकीला धडक, एक ठार
दापोली:- तालुक्यामधील पांगारी महाकाळवाडी येथे एसटी बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातत एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी...
तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना जामीन मंजूर
दापोली तालुक्यातील मुरुड साई रिसॉर्ट प्रकरणी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. साई रिसॉर्टसह अन्य काही प्रकरणात बिनशेती परवानगी नियम धाब्यावर...
तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्या पाठीईडीनंतर पोलिसांचा ससेमिरा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणातील संशयित आरोपी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले...
दापोलीत बसचे स्टेअरिंग अडकल्याने बस रस्त्याच्या बाजूला कलंडली
दाभोळ:- दापोली बस स्थानकातून सकाळी 10 वाजता सुटलेल्या पालवणीमार्गे मंडणगड बसचे स्टेअरिंग अडकल्याने तांबडी कोंडनजीक बस उजव्या बाजूला रस्ता सोडून पाच फूट खाली उतरली....












