तांडेलच्या डुलकीमुळे बोट चढली थेट खडकावर
बोऱ्या किनाऱ्यावरील घटना; सात प्रवासी सुखरूप
गुहागर:- तालुक्यातील बोऱ्या बंदरावर विसावायला जाणारी हर्णे बंदरातील समुद्रात मच्छीमारीसाठी आलेली बोट तांडेलला आलेल्या डुलकीमुळे खडकावर चढून अडकली. सुदैवाने,...
बालिका मृत्यूप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा
दाभोळ:- बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रेवली येथील चिराखाणीवर २६ एप्रिलला दुपारी साडेतीनच्या...
मतदान करून परतणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू
दापोली:- दापोली तालुक्यातील खेर्डी फाटा येथे मतदान करून घरी परतत असणाऱ्या मोहिनी मधुकर केळकर या ५८ वर्षीय महिला मंगळवारी सिलिंडरच्या भरलेल्या गाडीने धडक दिल्याने...
वाकवली येथे रिक्षा-कार अपघातात तिघेजण जखमी
दापोली:- दापोली तालुक्यातील वाकवली येथे रिक्षा व सेंट्रो कारमध्ये झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह दोघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या...
केळशी येथे दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
दापोली:- तालुक्यातील केळशी येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात यश खोत या केळशी येथील १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रात्री १.३०च्या सुमारास घडली. यात...
फोनवर बोलता बोलता तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू
रत्नागिरी:- फोनवर बोलण्याच्या नादात विहिरीत पडून उत्तरप्रदेशमधील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 18 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास जालगाव दापोली येथे घडली.
राकेश बुच्चुन भारव्दाज...
अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्यास सुरुवात
रत्नागिरी:- शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात येत...
जिल्ह्यातील पहिला ग्राेयान्स बंधारा आंजर्ले समुद्रात
दापोली:- मुंबईच्या नरिमन पॉइंटच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला ग्राेयान्स बंधारा आंजर्ले (ता. दापाेली) समुद्रात बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून जागेची...
तोंडाला बांधलेल्या ओढणीने घेतला महिलेचा जीव
दापोली:- घरातील पिठाच्या गिरणीत दळण दळताना तोंडाला बांधलेली ओढणी गिरणीच्या पट्टयात अडकून महिलेच्या गळ्याला फास लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत त्या महिलेचा दुर्दैवीरीत्या मृत्यू...
लग्न उरकून परतताना गाडीला अपघात; दापोलीतील नऊ प्रवासी जखमी
दापाेली:- महाड तालुक्यातील लग्न उरकून शिवनारी-सुतारवाडी (ता. दापाेली) येथे येत असताना कार दुसऱ्या कारवर आदळून झालेल्या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी...












