Sunday, December 28, 2025
spot_img

मनाई आदेशाचे उल्लंघन, १८ जणांवर गुन्हा दाखल

दापोली:- नवरात्रोत्सवानिमित्त लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत जमावाने ग्रामस्थांचा रस्ता अडविल्याचा प्रकार मुरुज भयरीचा कोंड ( ता . दापोली ) येथे शनिवारी सकाळी...

साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांचा जामीन अर्ज फेटाळला

दापोली:- दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांना सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला. सत्र न्यायाधीश एम. जी देशपांडे यांनी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर...

दापोलीत तरुणावर बिबट्याचा हल्ला; हल्ल्यात तरुण जखमी

दापोली:- असोंड गावच्या तरूणावर बिबटयाने हल्ला केला. यामध्ये तो थोडक्यात बचावला असून बिबटयाच्या नखांमुळे तरूणाला जखमा झाल्या आहेत. दापोली येथून असोंडला जात असताना रात्री...

समुद्रात सूर मारण्याचा मोह बेतला जीवावर; दापोलीत तरुणाचा मृत्यू

दाभोळ:- दापोली तालुक्यातील लाडघर येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाला समुद्रातील पाण्यात सूर मारण्याचा मोह आवरला नाही. त्याने मित्राच्या खांद्यावरून पाण्यात मारलेला सूर त्याच्या...

दापोलीत डुकराच्या हल्ल्यात दोघेजण जखमी

दापोली:- दापोली तालुक्यातील ताडील, सुरेवाड़ी येथे डुकराने हल्ला केल्याने एकजण गंभीररीत्या तर एक किरकोळ जखमी झाला असुन जखमीना दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत...

मुरुड समुद्रकिनारी पुन्हा सापडली अफगाणी चरसची पाकिटे

दापोली:- तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी चरसची पाकिटे सापडल्यानंतर या भागात पाेलिसांकडून शाेध माेहीम सुरू करण्यात आली आहे. या शाेध माेहिमेत गुरुवारी (१७ ऑगस्ट) मुरूड येथे...

बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल

दापोली:- चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात सात महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी कारचालक नौफिल हाशम सारंग...

मोटार झाडावर आदळून बालकाचा मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील पिसई ते माटवण फाटा या दरम्यान मुंबईहून दाभोळला जाणारी मोटार झाडाला आदळून झालेल्या अपघातात चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी...

दापोलीत खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या वृद्धाला बेड्या

दापोली:- दापाेली पाेलिस स्थानकाच्या हद्दीतील साेंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासीवाडी येथे छापा टाकून खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला अटक केली...

दापोली मुर्डी येथून ३३ वर्षीय महिला बेपत्ता

दापोली:- दापोली तालुक्यातील निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण ताजे असताना अजून असेच एक प्रकरण समोर आले आहे. आंजर्ले जवळील मुर्डी येथून एक ३३ वर्षीय महिला...