Friday, April 3, 2026
spot_img

उपोषणकर्त्याला अधिकाऱ्याकडून कार्यालयातच मारहाण

दापोली:- आपल्या विरोधात उपोषण केले म्हणून एका अधिकाऱ्याने उपोषणकर्त्याला कार्यालयातच मारहाण केल्याचा प्रकार दापोलीमध्ये घडला आहे. हा अधिकारी मद्यपान करूनच कार्यालयात आले असल्याची तक्रार...

दापोलीत मुलाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी फिर्याद

दापोली:- सकाळी कामावर गेलेला मुलगा जखमी अवस्थेत घरी आला असता त्याच्याकडे कुटुंबीयांनी चौकशी केली. मात्र आपण पडलो असल्याने तोंडाला मार लागला असल्याचे त्याने सांगितले....

आयशर- दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यामधील सालदुरे येथे आयशर व दुचाकी यांच्या अपघातामध्ये महबूब बाबामिया नालबंद या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना २३ जानेवारी रोजी घडली. दापोली...

दमामेत बिबट्याकडून पाच बकऱ्यांची शिकार

दापोली:- दापोली तालुक्यातील दमामे गावातील वडाचीवाडी येथील शेतकरी सुभाष अंबाजी हरावडे यांच्या वाड्यातील पाच बकऱ्या बिबट्याने ठार केल्या. एक बकरी तो घेऊन गेला. शुक्रवारी...

दापोलीत सिलिंडरचा स्फाेट; पती-पत्नी जखमी

दापोली:- स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फाेट हाेऊन पती-पत्नी भाजून जखमी झाल्याची घटना दापाेली शहरातील रूपनगर काॅम्प्लेक्स येथे शुक्रवारी दुपारी घडली. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे...

पाणी पीत असताना ठसका लागून ४७ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

दापोली:- पाणी पीत असताना ठसका लागून एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दापोली तालुक्यातील आसूद येथे घडली असून दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची...

मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील सडवे येथील नदीवर गंभीर डोहामध्ये दोन युवक मासे पकडण्यास गेले असता पाय घसरून पडून बुडून मृत पावले. ही घटना सोमवारी (ता....

दापोली शिवाजीनगर येथून विवाहिता बेपत्ता

दापोली:- दापोली मधील शिवाजीनगर जुनी वसाहत येथून संगीता महेंद्र चौरंगी ही 36 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास...

उंबर्ले येथे एसटी- दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एकजण गंभीर

दापोली:- दाभोळ मार्गावर उंबर्ले रोहीदासवाडी स्टॉप जवळ दापोलीकडून दाभोळकडे जाणारी एसटी व दाभोळकडून दापोलीकडे येणाऱ्या दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला...

दापोली येथे प्रौढाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू

दापोली:- तालुक्यातील पांगारी विठ्ठलवाडी येथील अशोक बबन जाधव या 52 वर्षीय प्रौढाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार 3 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. दापोली...