गुढे येथे गवारेड्याच्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू
चिपळूण:- जंगली श्वापदांचा वावर नागरीवस्तीत वाढला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूण तालुक्यात गुढे येथे घडला आहे. चिपळूण तालुक्यात गुढे येथे गवारेड्याच्या हल्ल्यात 55...
संगमेश्वरातील बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला कालुस्ते खाडीत
कौटुंबिक वादातून टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज
चिपळूण:- संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथून २३ सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या अपेक्षा अमोल चव्हाण (वय ४०) यांचा मृतदेह आज...
गांधारेश्वर नदीनजिक सापडली चप्पल, मोबाईलसह पर्स; बेपत्ता महिलेबाबत गूढ वाढले
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील गांधारेश्वर नदीवरील पुलावर एका महिलेची चप्पल, पर्स आणि मोबाईल सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची...
बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी
चिपळूण:- तालुक्यातील कळंबट गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तुषार शिरकर हे मार्गताम्हाणे येथून रविवारी रात्री मोटारसायकलवरून घरी परतत असताना कळंबट बौद्धवाडीत अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली....
चिपळूण तालुक्यात तिघांची आत्महत्या
चिपळूण:- चिपळूण तालुक्यात आत्महत्या करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी एका प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना घडलेली असतानाच सोमवारी सावर्डे परिसरात आणखी दोघांनी आत्महत्या केल्याचे...
वहाळ घडशीवाडी येथील युवकाची आत्महत्या
चिपळूण:- तालुक्यातील वहाळ घडशी वाडी येथे 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी एका 25 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौरभ संदीप...
चिपळूणमध्ये दुचाकी अपघातात वृध्दाचा मृत्यू
चिपळूण:- चिपळूण शहरातील औदुंबर बाग आणि रिगल कॉलेजजवळ झालेल्या एका भीषण अपघातात ६० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या...
चिपळूणमध्ये विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
चिपळूण:- तालुक्यातील तांबेवाडी (बामणोली) येथे शुक्रवारी दुपारी भीषण घटना घडली. विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी साधारण 12.30 च्या सुमारास समोर...
सावर्डे येथे दुचाकी अपघातात तरुणीचा दुर्दैवी अंत
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील तुरंबव फाट्याजवळ एका मॅक्स गाडीला दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार...
वृद्ध महिलेचा घरातच आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
चिपळूण:- तालुक्यातील अलोरे देवुळवाडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा तिच्याच घरात...












