डोहात पाय घसरून बुडाल्याने बालकाचा मृत्यू
चिपळूण:- फुटलेल्या तिवरे धरण विमोचकाजवळील डोहात कपडे धुण्यासाठी बहिणीबरोबर गेलेल्या ११ वर्षीय बालक पाय घसरून बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.३० च्या उघडकीस आली. रात्री...
पाणी सोडण्याच्या कारणावरून शिपायाला मारहाण
चिपळूण:- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चिपळूण तालुक्यात विकासाचे राजकारण तापले आहे; मात्र पाण्यावरून गावोगावी भांडणे सुरू आहेत. नारदखेरकी येथे पाणी कधी सोडणार, याचा जाब विचारत...
चिपळुणात कार अपघातात पाच जखमी
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे येथे दोन कारची समोरासमोर धडक बसून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. यात पाचजण जखमी झाले असून त्यात वयोवृध्द महिलेसह...
पत्नीवर सुऱ्याने वार करत गंभीर जखमी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
चिपळूणः-पतीने पत्नीवर सुऱ्याने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी तालुक्यातील मार्गताम्हाने येथे घडली होती. या प्रकरणी त्या वार करणाऱ्या पतीवर चिपळूण पोलीस...
कोरे मार्गावर आज अडीच तास मेगाब्लॉक
चिपळूण:- करंजाडी - चिपळूणदरम्यान मालमत्तेच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोकण रेल्वेने आज अडीच तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. दुपारी १:१० ते दुपारी ३:४० या दरम्यान हे...
महामार्गावर असुर्डे येथे अपघातात तरुणाचा मृत्यू
चिपळूण:- शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या तरुणाच्या दुचाकीस मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे उतारात रविवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास अपघात हाऊन यात तो गंभीर जखमी झाला होता....
दुचाकी झाडावर आदळून पत्नीचा मृत्यू; पती गंभीर
चिपळूणः- शिमगोत्सवासाठी तालुक्यातील दोणवली येथे दुचाकीवरुन जात असलेल्या पती-पत्नीचा गुहागर-विजापूर मार्गावरील केंढे येथे दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी...
चिपळूणमधील पती – पत्नीची एकाचवेळी आत्महत्या
चिपळूण:- तालुक्यातील पिंपळी येथे पती-पत्नीने एकाचवेळी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उशिरा उघडकीस आली. यापैकी पत्नीचा मृतदेह चिपळूण शहरानजीच्या खेर्डी येथील नदीपत्रात, तर पतीचा...
चिपळूणमधील दोन शाळकरी मुलींच्या मृत्यूचा कसून तपास सुरू
पोलीस अधीक्षक; घातपात नसल्याचा प्राथमिक अंदाज
रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील कादवड येथील वैतरणा नदीच्या किनार्यावर दोन शाळकरी मुलीचा मृत्यू प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेकडून...
चिपळुणात दोन शाळकरी मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागात कादवड येथे वैतरणा नदीलगत दोन शाळकरी मुलींचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून या मुलींचा...












