चिपळूणमध्ये विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- तालुक्यातील तांबेवाडी (बामणोली) येथे शुक्रवारी दुपारी भीषण घटना घडली. विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी साधारण 12.30 च्या सुमारास समोर...

सावर्डे येथे दुचाकी अपघातात तरुणीचा दुर्दैवी अंत

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील तुरंबव फाट्याजवळ एका मॅक्स गाडीला दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार...

वृद्ध महिलेचा घरातच आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

चिपळूण:- तालुक्यातील अलोरे देवुळवाडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा तिच्याच घरात...

आरवली येथे मिनी बसने उभ्या कारला चिरडले; दोन चिमुकल्यांसह चार जखमी

सावर्डे: मुंबई-गोवा महामार्गावर आरवलीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी बसने उभ्या असलेल्या एका कारला धडक दिल्याने त्यात दोन महिला आणि दोन लहान मुलांसह चौघे जखमी...

मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा रांगोळीमध्ये साकारली

संतोष केतकरांची धाडसी कला, कोकणवासीयांच्या संतापाचे प्रतिबिंब चिपळूण:- संपूर्ण कोकणातील प्रवाशांना त्रास देणारा मुंबई-गोवा महामार्ग याच्या दुर्दशेचा आवाज आता कलात्मक माध्यमातून ऐकवला गेला आहे. चिपळूण...

गणपतीसाठी गावी आलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

तळसर कदमवाडीत शोककळा चिपळूण:- गणपती सणानिमित्त मुंबईहून गावी आलेल्या एका तरुणाचा तळसर कदमवाडी येथील विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. महेश...

सावर्डे येथे खासगी आराम बसचा अपघात

चिपळूण:- सावर्डे येथे मुंबई–गोवा महामार्गावर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास एका खाजगी आराम बसचा अपघात झाला. अतिवेगामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या डाव्या बाजूस...

शिरगाव येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा

चिपळूण:- तालुक्यातील शिरगाव येथे आज, मंगळवारी (दि.२६) सकाळी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळला. ही घटना अमोल साळुंखे यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये घडली असून त्यामुळे परिसरात...

‘त्या’ दोन मुलींचा मृत्यू विषबाधेने

अंतिम अहवाल राखून ठेवला; पोलिसांकडून अनेक जणांची चौकशी चिपळूण:- दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील गाणे राजवाडा येथील आदिवासी कातकरी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला होता. हा...

दसपटीला जोडणारा पिंपळी नदीवरील पूल खचला; वाहतूक ठप्प

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागाला जोडणारा आणि प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक २३ वरील पिंपळी - नांदिवसे रस्त्यावरील नदीवरील पूल शनिवारी अचानक खचल्याने दसपटीकडे जाणारी सर्व...