Wednesday, March 18, 2026
spot_img

चिपळूणचा महापूर रोखण्यासाठी नलावडे बंधारा होतोय सज्ज

मे अखेरपर्यंत होणार काम पूर्ण, पाईप मोरीच्या कामावर स्थानिक ग्रामस्थांचा आक्षेप चिपळूण:- दरवर्षी पावसाळ्यात शहराला महापूर व अतिवृष्टीत दुथडी भरून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या प्रवाहाला रोखण्यासाठी...

चिपळूणमध्ये दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू

स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा चिपळूण:- चिपळूण एस.टी. स्टँड ते चिंचनाका मार्गावर भोगाळे येथील चिपळूण शॉपिंग सेंटरसमोर झालेल्या दुचाकी अपघातात एका ४३ वर्षीय महिलेचा...

चिपळूण रेल्वे स्टेशन परिसरात आढळला तरुणाचा मृतदेह

ओळख पटविण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन चिपळूण:- येथील रेल्वे स्टेशनच्या समोरील परिसरात एका अज्ञात पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या...

बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

चिपळूण:- चिपळूण शहरातील नगरपालिका इमारतीसमोर शुक्रवार ११ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री १.५० वाजता एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्याला तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे कामथे येथील...

चिपळुणात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

चिपळूण:- तालुक्यातील दहिवली बुद्रुक निमेवाडी येथे प्रौढाचा मृतदेह त्याच्या घरी कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याची घटना सोमवार ७ एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकरणी सावर्डे...

कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळून अकलूज नायब तहसीलदार गंभीर जखमी

चिपळूण:- कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात अकलूजचे नायब तहसीलदार रविकिरण रामकृष्ण कदम हे गंभीर जखमी झाले. कदम...

दहीवली येथे घरात आढळला प्रौढाचा मृतदेह

चिपळूण:- तालुक्यातील दहीवली बुद्रुक निम्मेवाडी येथे एका घरात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अजय महादेव कदम ( ५५, सध्या रा....

मार्गताम्हानेत काजूची बाग जळून खाक

मार्गताम्हाने:- चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने खुर्दच्या माळरानावरील फळबागांना जाणूनबुजून आगी लावण्याचे प्रकार वाढत आहेत. सोमवारी रात्री मद्यपींकडून लावण्यात आलेल्या आगीत बागायतदार देवीदास गुणाजी चव्हाण यांची...

रामपूर-तांबी धरणात तरुणाचा बूडून मृत्यू

चिपळूण:- रामपूर-तांबी धरणात गुरे धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजता घडली. प्रतिक अजय लटके (३०, मालघर) असे त्याचे नाव आहे....

चिपळुणातील अपघातात दुचाकीस्वार जखमी

चिपळूण:- शहर बाजारपेठेतील गांधी चौक येथे दुचाकीला कारने धडक देऊन अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली होती. या प्रकरणी कार चालकावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुरुवारी...