महिलेच्या अपघातप्रकरणी एसटी चालकासह वाहकावर गुन्हा
चिपळुणात चालत्या एसटीच्या आपत्कालीन दरवाजातून बाहेर फेकली गेली होती महिला
चिपळूण:- गुहागर गणेशखिंड मार्गे रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अचानकपणे आपत्कालीन दरवाजा उघडून त्यातून प्रियंका...
गांग्रईतील बिबट्यांच्या संचाराचा व्हिडिओ बनावट
'एआय'च्या माध्यमातून तयार केला होता व्हिडिओ
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील गांग्रई परिसरात चार बिबट्यांचा कळप मुक्तसंचार करीत असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर वेगाने पसरले आणि एकच खळबळ उडाली....
चिपळुणात रखडलेल्या पुलाच्या कामाने घेतला वेग
चिपळूण:- रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाऊस थांबल्याने आता वेग घेत आहे. चिपळूण शहरात काल काही ठिकाणी वाहतूक वळवून 40 टनी गर्डर उड्डाण पुलावर चढवण्याचे...
दोन दुचाकीच्या धडकेत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
दुचाकीस्वारावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चिपळूण:- गुहागर-कराड-विजापूर महामार्गावर, चिपळूणजवळ मौजे सती संभाजीनगर येथे एका भरधाव आणि 'रॉंग साईड'ने आलेल्या दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक...
प्रशासनाकडून २४ तासात नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईचे वाटप
वीज पडून मृत्यू, वारसाला ४ लाख ; ५ जखमींना प्रत्येकी ५४००
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मौजे मुर्तवडे येथील वीज पडून झालेल्या दुर्घटनेत सुशील शिवराम पवार यांचा...
चिपळुणात दिवाळीच्या धामधुमीत काळाचा घाला, वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
8 जण जखमी
चिपळूण:- दिवाळीच्या धामधुमीत चिपळूण तालुक्यात काळाने घाला घातला आहे. शेतात काम करणाऱ्या एका तरुणावर वीज कोसळून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही...
कुंभार्ली घाटात ट्रक दरीत कोसळला; चालकासह क्लिनर गंभीर जखमी
चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात शनिवारी सकाळी सुमारास एक मालवाहू ट्रक दरीत कोसळून गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रकचालक आणि क्लिनर दोघेही जखमी झाले...
अपघातात गंभीर जखमी झालेल्या कबड्डीपटूचा उपचारादरम्यान मृत्यू
चिपळूण-कराड मार्गावरील सती येथील घटना
चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावरील सती येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेला सागर विजय गमरे (२६) या तरुण आणि...
चिपळुणात प्रीपेड मीटर विरोधात जनआक्रोश मोर्चा
चिपळूण:- या सरकारचे करायचे काय,खाली डोकं,वरती पाय,जुलमी सरकार हाय-हाय,महावितरणचा निषेध असो,प्रीपेड मीटरच्या निर्णयाचा धिक्कार असो.,बंद करा , बंद करा,प्रीपेड मीटर बंद करा…..,आशा घोषणा देत...
सती येथे अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी
चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावरील सती येथे दोन दुचाकींची एकमेकांना धडक बसून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून यामध्ये...












