रत्नागिरी- वेतोशी येथे शेतकऱ्याला ठार मारण्याची धमकी
रत्नागिरी:- मोकाट गुरांनी शेतातील भातशेती व नाचणीचे नुकसान केल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून शेतकरी व साक्षीदारांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी...
रत्नागिरीसह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याकडून ३०-४० किमी वेगाने वादळी वाऱ्यांचा अंदाजरत्नागिरी:- भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांचा महत्त्वाचा...
रस्ते, फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाइन
रनप सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षांच्या कठोर सूचनारत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा विविध नागरी समस्यांवरून चांगलीच वादळी ठरली. शहरातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन, विवाह नोंदणी...
भाजी वाहतूक करणारा टेम्पो दरीत कोसळला
चालक व क्लिनर सुदैवाने बचावलेखेड:- मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मोरवंडे गावाजवळ भाजी वाहतूक करणारा एक...
जगबुडी नदीत कोसळलेला कंटेनर चार दिवसांनी आढळला
धाडसी तरुणांनी देवणे परिसरात दोरीच्या सहाय्याने ठेवला बांधूनखेड:- तालुक्यातील भरणा पुलावरून जगबुडी नदीत कोसळलेला मँगीचा कंटेनर चार दिवसांनंतर सोमवारी खेड शहरालगतच्या देवणे परिसरात नदीत...
दुचाकी नाल्यात कोसळून तरुणीचा मृत्यू
दापोली-खेड महामार्गावर भीषण अपघातदापोली:- दापोली-खेड महामार्गावरील वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला. दापोलीकडून खेडच्या दिशेने जाणाऱ्या दोन तरुणींच्या...
संगमेश्वर शहरात किराणा दुकानात चोरी
सत्तर हजारांचा मुद्देमाल लांबवलासंगमेश्वर:- संगमेश्वर शहरात चोरीची एक मोठी घटना उघडकीस आली असून, येथील रफीक मार्ट किराणा दुकानात अज्ञात चोरट्याने डल्ला मारत सुमारे साठ...
वेतोशी येथे विनापरवाना बैलांची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा
५ लाखांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- पशुवैद्यकीय तपासणी न करता तसेच पाणी व खाद्य न देता तीन गावठी बैलांना वाहनात दाटीवाटीने आणि वेदना व यातना होतील...
पोक्सो प्रकरणातील आरोपीच्या शिक्षेला स्थगिती
मुंबई उच्च न्यायालयाकडून तरुणाला सशर्त जामीन मंजूररत्नागिरी:- एका गंभीर गुन्ह्यात १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने दिलासा...
भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
बहादूरशेख नाका येथील घटनाचिपळूण:- कराड-गुहागर महामार्गावर बहादूरशेख नाका येथे २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे....












