संगमेश्वरात मध्यरात्री एसटी बसच्या बॅटरीचा भीषण स्फोट

संगमेश्वर:- संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने प्रवाशांची अक्षरशः झोप उडाली. देवरुख आगाराची एसटी बस स्थानकात उभी असतानाच तिच्या बॅटरी कक्षात...

रत्नागिरीत साकारणार महाराष्ट्रातील पहिले भव्य मराठी भाषा संग्रहालय

२५ कोटींचा निधी मंजूररत्नागिरी:- महाराष्ट्रातील पहिले भव्य आणि आधुनिक मराठी भाषा संग्रहालय रत्नागिरीमध्ये उभारले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार...

गोळप येथे घरफोडीत ९ लाखांचा ऐवज लंपास

रत्नागिरी: रत्नागिरी परिसरातील गोळप येथील फिनोलेक्स कॉटेज परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ९ लाख रुपयांचा ऐवज...

रत्नागिरीत भाट्ये येथे हाऊस बोट प्रकल्प

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची माहितीरत्नागिरी:- भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल तयार करुन पर्यटकांसाठी हाऊस बोट प्रकल्प चालविण्यात येईल. काजू बोंडापासून ज्यूस, सिरप असे...

रत्नागिरी जिल्ह्यात ११ वर्षांत ९० बिबट्यांचा मृत्यू

उघड्या विहिरी, रस्ते अपघात, फासकी, उपासमारी ठरताहेत बिबट्यांचे प्रमुख शत्रूरत्नागिरी:- कोकणच्या निसर्गवैभवाचे प्रतीक असलेला बिबट्या आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. वाढता मानव-वन्यजीव संघर्ष,...

आरोग्य मंदिर येथे चालकाचे नियंत्रण सुटून कार चढली दुभाजकावर

फळांचा टेम्पो अचानक रिव्हर्स घेतल्याने अपघातरत्नागिरी:- आपल्या आजारी वडिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन आलेल्या एका कारचालकाची अचानक घडलेल्या प्रसंगामुळे मोठी धावपळ उडाली. रुग्णालयाच्या बाहेरील...

लांज्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला

लांजा:- लांजा शहरातील सार्दळवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी मिळून चार वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात...

रत्नागिरी कोकजे वठार येथे टेम्पो-मोटारीचा अपघात

रत्नागिरी:- निष्काळजीपणे टेम्पो चालवून इन्होव्हा कारला उजव्या बाजूस धडक देवून अपघात केला. या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूरज...

राधाकृष्ण टॉकीज येथील मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहरातील राधाकृष्ण टॉकिजच्या एका टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस...

दुचाकी-आयशर ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

डेरवण फाटा येथील घटनासावर्डे:- मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथील डेरवण फाटा परिसरात रविवारी दुचाकी आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर...